जिल्हा परिषदेतील आरोग्य अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांची बदली पुणे येथील प्रशिक्षण संस्थेत प्राचार्यपदी झाली असून त्यांच्या जागी ठाण्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी हे आले आहेत. ...
जिल्ह्यातील ५६ शिक्षकांना कार्यमुक्त करुन बदलीच्या ठिकाणी उपस्थित करुन घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ...
जिल्हा परिषदेत विविध विभागातील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची बदल्यांची प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने आज सुरू झाली. तीन विभागाच्या बारा कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. ...
जिल्हा पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षक आणि ७ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षकांनी काढले आहेत. जिल्हा पोलीस दलातील सुमारे १०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यानंतर आता पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्याही झाल्या ...
खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ज्या शिक्षकांची बदली झाली आहे, अशा शिक्षकांची नावानिशी तक्रार करा. त्याची शहानिशा करून दोषींना तात्काळ निलंबित केले जाईल, असे शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल म्हणाले. ...
जिल्हा महसूल प्रशासनाने अव्वल कारकून, लिपिक, तलाठी, मंडळ अधिकारी संवर्गातील केलेल्या बदल्यांमुळे धुमाकूळ सुरू झाला आहे. महसूल कर्मचारी या बदल्यांमुळे प्रचंड नाराज झाले असून, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे त्यांनी निवेदनाद्वारे दाद माग ...
पोलीस दलात सध्या सर्वसाधारण बदल्यांचा हंगाम सुरु आहे़ काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या़ त्यानंतर सातशेवर अधिकारी आणि कर्मचाºयांच्या बदल्यांचेही आदेश येवून धडकले आहेत़ त्यामध्ये ५ पोलीस निरीक्ष ...