महाराष्ट्र कृषी सेवा गट अ (कृषी उपसंचालक) संवर्गातील सहा अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश काढले असून, आता या अधिकाºयांच्या जागी नवीन अधिकाºयांची प्रतीक्षा लागली आहे़ ...
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरचे तहसीलदार उत्तम दिघे यांची वर्धा येथे उपजिल्हाधिकारी (रोहयो), विशेष कार्यकारी दंडाधिकारी रामचंद्र उगले यांची सोलापुरचे जिल्हा पुरवठा अधिकारी तर पन्हाळ्याचे तहसीलदार रामचंद्र चौबे यांची उस्मानाबादचे उपजिल्हाधिकारी (रोहयो) ...
नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १मधील सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, विजयकुमार चव्हाण व डॉ़ राजू भुजबळ यांची बदली झाली आहे़ तर ग्रामीण पोलीस दलातील कळवणचे उपविभागीय अधिकारी देवीदास पाटील यांची उपअधीक्षक म्हणून ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेत ब ...
बदली प्रक्रियेसाठी काही शिक्षकांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या तक्रारी आल्याने बदल्या झालेल्या सर्वच शिक्षकांच्या कागदपत्रांची उलटतपासणी करण्याचा निर्णय ...
शासनाच्या वतीने पहिल्यांदाच आॅनलाईन पद्धतीने बदली प्रक्रिया पार पडली होती. या माध्यमातून जिल्ह्यातील ४ हजार ५८ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या. यावेळी तब्बल १०९५ शिक्षक विस्थापित झाले होते. या शिक्षकांना पुन्हा अर्ज सादर करण्यास सांगण्यात आले ...
कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांतील ३९ पोलीस निरीक्षक, तर ५२ सहायक निरीक्षक अशा सुमारे ९१ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी रात्री काढण्यात आले. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ ...