पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी शहरातील म्हसरूळ व मुंबई नाका पोलीस ठाण्यातील कारभारी शनिवारी (दि़२०) बदलले़ यापैकी एका अधिकाऱ्याची आर्थिक गुन्हे शाखेत, तर दुसºयाची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. ...
कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीला राजकीय वळण मिळाले असून त्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात आंदोलन केले. ...
आंतर जिल्हा बदलीनंतर समाधानकारक ठिकाण न मिळाल्याने रुजू झाले नसलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ते ज्या जिल्ह्यातून आले, त्या जिल्ह्यात त्यांना परत जाण्याची संधी शिक्षण विभागाने दिली आहे़ ...
नागरी प्रश्नावर प्रशासनावर नाकर्तेपणाचा आरोप करीत कामे करण्याची मानसिकता नसेल तर बदली करून घेण्याचा इशारा गुरुवारी (दि.१२) झालेल्या प्रभाग सभेत शिवसेना गटनेते विलास शिंदे आणि मनसे गटनेते सलीम शेख यांनी दिला. ...
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त सुरेश जगताप यांच्यासह अन्य काही महत्वाच्या विभागप्रमुखांना त्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या विभागातून दुसरीकडे हलवण्यात आले आहे. ...