चांदवड : तालुक्यातील मालसाणे, वडाळीभोई, बहादुरी, धोंडगव्हाण येथील १३ भाविक दोन धाम यात्रेसाठी रेल्वेने गेले असता कोलकाता येथेच अडकून पडले असून, आम्हाला तातडीने आमच्या गावी पोहोचवावे अशी मागणी त्यांनी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवें ...
एकाच ठिकाणी सेवेत ६ व ३ वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून कार्यरत असणाºया महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार असून, कर्मचाºयांकडून यासाठीचे दहा पसंती क्रम प्रशासनाकडून घेण्यात येणार आहेत़ ...
शनिवारी मध्यरात्री बंगाली पंजा भागात झालेल्या गँगवॉरने तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्माण केलेला तणाव जैसे थेच आहे. गुंडांच्या दोन गटातील वैमनस्य यामुळे अधिक तीव्र झाले आहे. ...
सातारा जिल्हा पोलीस दलातील चार अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हे बदलीचे आदेश काढले आहेत. ...