विज्ञान ९४, भाषा ५०, सामाजिक शास्त्र ८ अशी विषय शिक्षकांची तसेच सहायक शिक्षकांची १३ पदे रिक्त असून, १८ पदे अतिरिक्त आहेत. अवघड क्षेत्रातील रिक्त पदांची एकूण संख्या २०२ आहे. संवर्ग-१ मध्ये सहायक शिक्षकांचे १२७ विनंतीचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ...
शिक्षण विभागातील पर्यवेक्षणाचे महत्त्वाचे काम करणाऱ्या गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी केंद्र प्रमुखांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. विस्तार अधिकाऱ्यांची जिल्ह्यात ८८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५५ पदे आधीच रिक्त आहेत. यात अधिकाधिक विस्तार अध ...
कोविड-१९ च्या संकटादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री एकूण ७० अभियंत्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. नागपूरचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात बदली करण ...
शासनाच्या आदेशानुसार व ग्रामविकास विभागाच्या पत्रानुसार जिल्हा परिषदेने विविध विभागातील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया ४ ऑगस्टपासून सुरू केली. पहिल्या दिवशी महिला व बालकल्याण विभाग, पाणीपुरवठा विभाग व पशुसंवर्धन विभागातील बदली प्र ...
नांदूरवैद्य : नाशिक विभागीय सहसंचालक अंतर्गत धुळे, जळगाव व नंदुरबार आदीं जिल्ह्यांसह नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कृषी विभागातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, यासह विविध कृषी विभागातील पदांच्या पदोन्नती करण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण ...