गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नाशिक पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेणारे सचिन पाटील यांची वर्षभरातच बदली करण्यात आली. त्यांच्या रिक्त पदावर मुंबईचे उपआयुक्त शहाजी उमाप यांची गृहमंत्रालयाने नियुक्ती केली आहे. ...
आता वर्तकनगर येथे वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे सदाशिव निकम यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. निकम यांच्यासह चार अधिकाºयांना आता वरिष्ठ निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविली आहे. ...
रायगड जिल्ह्याला गेल्या काही दिवसांत तौत्के चक्रीवादळ, निसर्ग चक्रीवादळ, महापूर, आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला आहे. या संपूर्ण परिस्थितीत निधी चौधरी यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळली होती. मात्र, असे असतानाही त्यांची अचानकपणे ...