लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्राय

ट्राय, मराठी बातम्या

Trai-telecom regulatory authority of india, Latest Marathi News

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते.
Read More
गुडन्यूज... मोबाईल रिचार्ज वैधता आता २८ ऐवजी ३० दिवसांची - Marathi News | Mobile recharge is now 30 days instead of 28 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुडन्यूज... मोबाईल रिचार्ज वैधता आता २८ ऐवजी ३० दिवसांची

ट्रायच्या नवीन आदेशानुसार, प्रत्येक दूरसंचार कंपनीने रिचार्ज  वैधता २८ दिवसांऐवजी ३० दिवस देणे आवश्यक आहे ...

ग्राहकांना 28 नाही तर 30 दिवसांच्या वैधतेचा प्री-पेड रिचार्ज प्लॅन द्या, TRAI चा आदेश - Marathi News | Trai directs telecom companies to have at least 1 plan allowing recharge validity of 30 days  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ग्राहकांना 28 नाही तर 30 दिवसांच्या वैधतेचा प्री-पेड रिचार्ज प्लॅन द्या, TRAI चा आदेश

Telecom Tariff 66th Amendment Order 2022: TRAI च्या नवीन आदेशानुसार, टेलिकॉम कंपन्यांना अधिसूचना जारी केल्यापासून 60 दिवसांच्या आत 30 दिवसांच्या वैधतेसह प्लॅन ऑफर करावे लागतील. ...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! TRAI मध्ये पदवीधारकांसाठी भरती प्रक्रिया; दीड लाखांपर्यंत पगार - Marathi News | trai recruitment 2022 vacancy for many posts out here for graduate know how to apply | Latest career News at Lokmat.com

करिअर :सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! TRAI मध्ये पदवीधारकांसाठी भरती प्रक्रिया; दीड लाखांपर्यंत पगार

TRAI मध्ये कोणत्या पदांसाठी आहे भरती, किती मिळणार पगार, शेवटची तारीख काय? जाणून घ्या... ...

Reliance Jio शी स्पर्धा, Airtel नं आणला १०० रुपयांपेक्षाही स्वस्तातील प्रीपेड प्लॅन; मिळणार अनेक फायदे - Marathi News | Competition with Reliance Jio, Airtel No. Prepaid plan cheaper than Rs. 100; There are many benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Reliance Jio शी स्पर्धा, Airtel नं आणला १०० रुपयांपेक्षाही स्वस्तातील प्रीपेड प्लॅन; मिळणार अनेक फायदे

कंपनीनं लाँच केला नवा प्लॅन. ...

खासगी दूरसंचार कंपन्यांच्या सेवेबाबत तक्रारी वाढल्या - Marathi News | Complaints about the services of private telecom companies increased airtel, jio, vodafone idea | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खासगी दूरसंचार कंपन्यांच्या सेवेबाबत तक्रारी वाढल्या

ग्राहक मात्र खासगी कंपन्यांच्या सेवेबाबत समाधानी नसल्याचे समोर आले आहे. ...

नंबर पोर्टेबलिटीवर टेलिकॉम कंपन्यांची मनमानी चालणार नाही; ट्रायनं SMS बाबत दिले ‘हे’ आदेश - Marathi News | telecom companies will not act arbitrarily on number portability trai gave this order on sms | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नंबर पोर्टेबलिटीवर टेलिकॉम कंपन्यांची मनमानी चालणार नाही; ट्रायनं SMS बाबत दिले ‘हे’ आदेश

नंबर पोर्टेबिलिटी विनियम २००९ अंतर्गत ग्राहकांना संबंधित सुविधा देण्याचे आदेश TRAI ने सर्व कंपन्यांना दिले. ...

ग्राहक तेजीनं सोडतायत BSNL,Vodafone-Idea ची साथ; पोर्ट करण्यात Maharashtra आघाडीवर, पाहा कारण - Marathi News | bsnl and vodafone idea customers are porting out fast to the networks of airtel jio know why | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ग्राहक तेजीनं सोडतायत BSNL,Vodafone-Idea ची साथ; पोर्ट करण्यात Maharashtra आघाडीवर, पाहा कारण

Mobile number porting : Vodafone-Idea आणि BSNL मधून मोठ्या प्रमाणात ग्राहक पडले बाहेर. ...

दुसऱ्या लाटेत ६.२७ दशलक्ष ग्राहकांची मोबाइल सेवा बंद; 'ट्राय'चा अहवाल, कंपन्या चिंतेत - Marathi News | Mobile service of 6.27 million customers shut down in second wave; TRAI report | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दुसऱ्या लाटेत ६.२७ दशलक्ष ग्राहकांची मोबाइल सेवा बंद; 'ट्राय'चा अहवाल, कंपन्या चिंतेत

मे महिन्यात लँडलाइन ग्राहक मात्र वाढले; कंपन्या तरीही चिंतेत ...