वाशिम: रस्ते अपघातांवर तसेच अपघातांमध्ये होणाºया मृत्युंवर नियंत्रण आणण्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या. ...
हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीतर्फे हेल्मेट सक्तीच्या निर्णयाविरोधात आणि दंडवसुलीविरोधात पुण्यातील गांजवे चौक ते पोलीस आयुक्त कार्यालयावर सविनय कायदेभंग रॅली काढण्यात आली. ...
सिंधुदुर्ग जिल्हा वाहतुक शाखेच्यावतीने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर २६ हजार ५२७ केसेस करण्यात आल्या आहेत. त्यातून ५५ कोटी ८८ लाख ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला. ...
शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षण सक्तीचे होत असले तरी, शिक्षणासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव आहे. लोणी (ता.आर्णी) परिसरात विद्यार्थ्यांना आॅटोरिक्षाच्या टपावर बसून प्रवास करावा लागत आहे. शिक्षणासाठी हा संघर्ष कधी थांबणार, हा प्र ...