नियमांचा भंग करून निघून जाणाºया वाहन चालकांना आता नियमभंग केल्याचा दंड जागीच भरावा लागणार आहे. वाहतूक नियमांचा भंग करणाºयांवर कारवाईसाठी एक राज्य, एक चलन या संकल्पनेचा अवलंब ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा चौफुलीवर वाहनधारकांसह पादचाऱ्यांना दररोज जीवघेणी कसरत करावी लागत असून, नित्याची वाहतूक कोंडी व होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांचा बळी गेला आहे. ...
सिरोंचा तालुक्यातील बालमुत्यमपल्लीपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावरून चारचाकी व अवजड वाहनांचे आवागमन वाढल्याने दररोज वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. ...