आष्टी रेल्वे गेट मध्येच वाहने खोळंबल्याने स्थानकात येणारी मनमाड ते काचीगुडा पॅसेजर गाडीला रेल्वेलाही सिग्नलच्या बाहेरच ‘हॉर्न’ वाजवत उभे राहावे लागले. ...
लग्नसराईची दाट तिथी व त्यातच बाजार समितीत सध्या कांद्याची मोठ्या प्रमाणात होत असलेली आवक यामुळे गेले काही दिवस शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. सकाळी दहा वाजेपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत शहरात येणारे सर्व रस्ते बंद झाल्य ...
शहरामध्ये वाहन चालकांकडून बेदरकारपणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने सर्वसामान्य पादचाऱ्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...
शहरातील वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर आहे. त्यानंतरही ट्रॅव्हल्स पॉर्इंटवर थेट रस्त्याच्या मधोमध तासंतास वाहने उभी ठेऊन प्रवाशांची चढ-उतार केली जाते. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ...
चिपळूण - कºहाड रस्त्याचे काम सुरु झाले असून, खेर्डी बाजारपेठेतील वाहने त्यामुळे औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येत आहेत. रस्त्याच्या कामामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे ...