कडाक्याचे ऊन, तापलेले रस्ते यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा देण्याकरीता शहराच्या मध्यभागात एक अनोखी संकल्पना राबविण्यात आली आहे. हजारो वाहनचालकांना भर उन्हात सावली मिळवून देण्याकरीता सिग्नलवर कापडी छप्पर बांधण्यात आले आहेत. ...
रस्त्यावर बस बंद पडल्याने सातत्याने वाहतुक विस्कळित होत असल्याने वाहतुक पोलिसांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता पीएमपी प्रशासनही जागे झाले आहे. ...
वाहतूक नियमांचा भंग करणा-या एका दुचाकीचालकाकडून वाहतूक विभागाच्यावतीने चक्क 12हजार 400 रुपयांच्या दंडाची वसूली करण्यात आली. हेल्मेट परिधान न केल्यामुळे त्याला हा दंड करण्यात आला असून या दुचाकीस्वाराने तब्बल 25 वेळा हेल्मेटसक्तीच्या नियमाचे उल्लंघन के ...