राज्यातील रिक्षांमधून असुरक्षितपणे विद्यार्थी वाहतूक सुरू असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाईला सुरुवात केली आहे. यामुळे विद्यार्थी वाहतूक करणारे रिक्षाचालक हवालदिल झाले ...
वेगवेगळ्या कारवायांमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केलेल्या पाचशेहून अधिक रिक्षा दोन वर्षांहून अधिक काळ पडून आहेत. त्यातील निम्म्या रिक्षा महापुरात बुडाल्याने सडल्या आहेत, तर उर्वरित रिक्षा वापराअभावी गंजू लागल्या आहेत. यामुळे रिक्षा व्यावसायि ...
क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशी वाहतूक रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने अशी असुरक्षित वाहतूक रोखण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालयास दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रादेशिक प ...
मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाच्या कामादरम्यान ठेकेदाराकडून दिशादर्शक फलक लावले नाहीत. त्यामुळे रात्रीच्यावेळी अनेक अपघात होऊ लागल्याने वाहनचालक व ग्रामस्थांकडून रात्री अकराच्या दरम्यान आंदोलन व रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मायणी पोलिसांनी स्वत: का ...
कोकणगाव : राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ३वरील नाशिक-पिंपळगावदरम्यान मार्गाचे काम सुरू असून, कोकणगाव येथील सर्व्हिस रोडचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. कोकणगाव येथील अण्णा पाटील वस्ती ते जानोरीपर्यंत शेतकरी बांधवांना जीव ...