येवला : सावरगाव येथील आबा पवार यांच्या कांदाचाळीजवळ ट्रक व कंटेनरचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर काही वेळातच कंटेनरने पेट घेतला. कंटेनर मनमाडच्या दिशेने येवल्याकडे येत होता, तर ट्रक मनमाडकडे जात होता. सावरगाव भागात भरधाव ट्रक व कंटेनरने एकमेकांना समोर ...
शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांनी उभ्या केलेल्या दुचाकी वाहतूक पोलिसांच्या उपरोक्ष खाजगी व्यक्तींकडून बुधवारी उचलण्याचा प्रकार घडल्याने वाहनधारक त्रस्त झाले असून, रेल्वे पोलिसांच्या हद्दीत केलेली ही उठाठेव शहरवासियांच्या चर्चेचा विषय झाली आहे़ ...
सन २०१५ मध्ये सिरोंचा ग्राम पंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर झाले. सिरोंचा येथे राज्य शासनाच्या वतीने नगर पंचायतीची स्थापना करण्यात आली. मात्र ज्या गतीने विकासाची कामे व्हायला पाहिजे होती तशी गती व बदल शहरात दिसून येत नाही. परिणामी शहराच्या मुख्य म ...
कस्तुरबा मार्ग व म. गांधी रोड ही शहरातील मुख्य मार्ग आहेत. या दोन्ही रस्त्यावर अनेक छोटी-मोठी दुकाने बसली आहेत. पूर्वीच शहरातील ही दोन्ही रस्ते अरुंद त्यातही अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले. त्यामुळे ही रस्ते पुन्हा अरुंद झाली आहेत. म. गा ...
नवरगावमध्ये हायस्कूल व वरिष्ठ महाविद्यालय असून पेंढरी, महादवाडी, केवाडा, वडशी, मोटेगाव आदी परिसरातील विद्यार्थ्यांनी बसचा पास काढला असून ते दररोज येतात. दुपारच्या वेळी शाळेची ५.३० वाजचा सुटते. त्यामुळे या मार्गाने जाणारे सर्व विद्यार्थी रत्नापूर फाट् ...
तहसील कार्यालयासमोर समर्थनगर मुरमाडी येथील मार्गावर प्रवासी निवारा आहे. येथे एसटी महामंडळाच्या शिवशाही निमआराम, जलद बसेस थांबतात. येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरु असते. येथे खासगी आटो, काळीपिवळी टॅक्सी लागलेल्या असतात. बसच्या समोर अॅटो असल् ...