‘मी भारताचा प्रामाणिक नागरिक असून, विनापरवाना वाहन चालविणार नाही. रस्त्यावर थुंकणार नाही. विनाकारण हॉर्न वाजविणार नाही. वयस्कर व्यक्तींना मदत करीन. स्वच्छता राखीन’, अशी प्रतिज्ञा कोल्हापूर शहरातील अडीच हजार विद्यार्थ्यांनी केली आहे. रोटरी क्लब आॅफ को ...
उद्योगनगरीत अपघातांच्या ‘ब्लॅक स्पॉट’च्या संख्येत पाचने वाढ झाली आहे. त्यामुळे ती संख्या १८ वरून २३ वर गेली आहे. वाहनचालकांसाठी हा धोक्याचा इशारा असून, वाहन चालविताना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. ...
२०१८ मध्ये उपराजधानीत २८ हजार ७६७ चालकांनी वाहतूक सिग्नल तोडले. तर २०१९ मध्ये हा आकडा ४४ हजारावर पोहचला आहे. यात ६० टक्के युवक-युवती असल्याचे समोर आले आहे. ...
नागभीड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे विविध कामाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणावर आहे. याशिवाय या ठिकाणी तीन महाविद्यालये, तीन कनिष्ठ महाविद्यालये, तीन माध्यमिक विद्यालये, तीन प्राथमिक शाळा, तीन - चार कॉन्व्हेंट आहेत. या ...
नेर, कारंजा, अकोला मार्गाने बडनेऱ्यातून अवैध वाहतूक होत आहे. ट्रॅव्हल्स, काळी-पिवळीसह इतर अवैध प्रवासी वाहने येथून धावतात. या सर्व वाहनांनी पोलीस ठाणे व बसस्थानकासमोरच थांबा बनविला आहे. राजरोसपणे महामार्गावरच प्रवासी भरण्यासाठी ही वाहने उभ्या राहतात. ...
क-हाडला भेडसावणारी वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सुटावी, याकरिता आम्ही मध्यरात्री सर्व्हे केले आहेत. रस्ते मोजले आहेत. आराखडा तयार केला आहे. त्याचा पाठपुरावाही सुरू आहे. समस्येपेक्षा उपायावर आम्ही सध्या भर देत आहोत. - सतीश पवार, सहायक पोलीस निरीक्षक, ...