महानगरामध्ये प्रमुख चौकात वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्ही कॅमेरातून नजर ठेवली जाते. ही प्रणाली यवतमाळ शहरात अद्याप पोहोचलेली नाही. यवतमाळातील काही प्रमुख चौकात ट्राफीक सिग्नल कार्यरत होते. आता विकास कामाच्या नावाने हे वाहतूक सिग्नलही गेल्या अनेक ...
Thane News : अनेक शहरांतून खासगी ट्रॅव्हलच्या बस मोठ्या संख्येने सुटतात. प्रवासीही या बसना प्राधान्य देत असल्याने त्या जिथून सुटतात तेथे नेहमीच कोंडी होते. ‘लोकमत’ने काही शहरांचा आढावा घेऊन नेमकी कोंडीची कारणे काय आहेत हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत् ...
मॉडेला नाक्याजवळील भूखंडावर ट्रक टर्मिनस ठाणे महापालिकेने लवकर उभारले नाही तर लोकसहभागातून ते उभारू, असा इशारा ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी प्रशासनाला दिला आहे. भूखंडाचे श्रीखंड करु नका, असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांना लगावला आह ...
सीबीएस ते कसबे सुकेणे मार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या शहर बस आणि साधी बस तसेच कृषिमालाच्या वाहतुकीला ओझरच्या एचएएलने परवानगी नाकारल्याने सुमारे दहा गावांची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि प्रवासी संतप्त झाले असून, ज्या गावांन ...
Highway, Water, Rajapur, Ratnagirinews मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामामुळे गेले वर्षभर तालुक्यातील कोदवली तेथील एक स्वच्छ पाण्याचा झरा सर्वांचे खास आकर्षण बनला आहे. या झऱ्याला शुध्द व स्वच्छ पाणी येत असल्याने महामार्गावरुन प्रवास करणारे अ ...