आपल्या दुचाकीवरुन गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या वाहनचालकाकडे ट्रॅफिक हवालदाराने पैशांची मागणी केली होती. त्यामुळे, पीडित दुचाकीस्वाराने चक्क मुन्नभाई एमबीबीएस चित्रपटाप्रमाणे गांधीगिरी करत अंगावरील सगळे कपडे उतरले होते ...
टोइंग व्हॅन कारवाईबाबत हरकती, समस्या, सूचना असल्यास त्या नोंदवण्यासाठी नागरिकांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र या कालावधीत केवळ दोनच सूचना प्रशासनाला प्राप्त झाल्याने अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
येवला : येथील मालवाहतूक संघटना, क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना व महाराष्ट्र खाजगी वाहन चालक बहुउद्देशीय महासंघ यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी शहरातील विंचूर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील रायगडनगर येथे अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. ३०) सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. ...
तिथे वाहतूक कोंडी व्हायला लागली. आता हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने कलानगर जंक्शन आणि परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही. मुंबईतील रहदारी दिवसागणिक वाढत आहे ...