लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस

Traffic police, Latest Marathi News

Crime News: मद्यपी मोटार सायकलस्वाराचा वीटेनं हल्ला, वाहतूक हवालदार गंभीर जखमी - Marathi News | Crime News: Traffic constable seriously injured in attack by drunken motorcyclist | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मद्यपी मोटारसायकलस्वाराच्या वीटेनं हल्ला, वाहतूक हवालदार गंभीर जखमी

राबोडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा: वीटेने केला हल्ला ...

वाहतुकीचे नियम मोडल्यास डिलिव्हरी बॉयवर कारवाई; चारित्र्य पडताळणीही करावी लागणार- पोलीस आयुक्त संजय पांडे - Marathi News | Action on delivery boy in case of violation of traffic rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहतुकीचे नियम मोडल्यास डिलिव्हरी बॉयवर कारवाई; पोलीस आयुक्तांचा इशारा

रविवारी संजय पांडे यांनी फेसबुक लाईव्ह करत मुंबईकरांशी संवाद साधला. ...

विरुद्ध दिशेने वाहने चालविणे महागात; थेट गुन्हे दाखल होऊ लागले - Marathi News | Driving in the opposite direction is expensive; Direct crimes began to be filed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विरुद्ध दिशेने वाहने चालविणे महागात; थेट गुन्हे दाखल होऊ लागले

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या चालकांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संजय पांडे ... ...

चलान कापणाऱ्या वाहतूक पोलिसांवर घातली गाडी अन् तरुण झाला रफूचक्कर - Marathi News | The vehicle hit the traffic police who were cutting the challan and fled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चलान कापणाऱ्या वाहतूक पोलिसांवर घातली गाडी अन् तरुण झाला रफूचक्कर

Traffic police News : काही अंतर गेल्यावर त्यालाही थांबवण्यात आले. मात्र यानंतर पुन्हा आरोपींनी दोन्ही हवालदारांना मारहाण केली आणि बाचाबाची झाली. ...

मुंबईकरांनो! तुमची वाहने टो केली जाणार नाहीत; नव्या पोलीस आयुक्तांची मोठी घोषणा - Marathi News | Mumbai traffic Police will not tow vehicles for one week; Big announcement of new Commissioner of Police sanjay Pande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो! तुमची वाहने टो केली जाणार नाहीत; नव्या पोलीस आयुक्तांची मोठी घोषणा

नियम पाळले तर पोलीस गाडी उचलणार नाहीत; एक आठवडा वाहने न उचलण्याची सूचना  ...

हेल्मेट न घातल्याचा दंड आकारला चक्क रिक्षा चालकाला, वाहतूक पोलिसांचा अजब कारभार - Marathi News | Rickshaw driver fined for not wearing helmet, strange behavior of traffic police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हेल्मेट न घातल्याचा दंड आकारला चक्क रिक्षा चालकाला, वाहतूक पोलिसांचा अजब कारभार

Rickshaw driver fined for not wearing helmet : या ई-चलान कारवाईचा या रिक्षा चालकाला मनस्ताप सहन करावा लागला असून वाहतूक पोलिसांच्या अजब कारवाईचा प्रकार समोर आला आहे. ...

Fitness Certificate: जर गाडीवर हा स्टिकर नसेल तर लगेचच जप्त होणार; केंद्र सरकारने घेतला कठोर निर्णय - Marathi News | Fitness Certificate plate sticker mandatory on the vehicle windshield, otherwiseit will be confiscated immediately and scrapped; The central government took a tough decision | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जर गाडीवर हा स्टिकर नसेल तर लगेचच जप्त होणार; केंद्र सरकारने घेतला कठोर निर्णय

Fitness Certificate Plate Draft Ready: रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने नवीन नियमांसाठी ड्राफ्ट नोटिफिकेशन जारी केले आहे. यामध्ये १ महिन्याची मुदत देत नागरिकांकडून मत मागितले आहे. यानंतर सरकार या नियम लागू करणार आहे. ...

आता Driving Licence ठेवायची गरज नाही, बिनधास्त चालवा कार, बाइक; ट्रॅफिक पोलीस चलन कापणार नाही! - Marathi News | Driving Licence physical copy is not mandatory while driving car and riding bike | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता Driving Licence ठेवायची गरज नाही; बिनधास्त चालवा कार, बाइक!

डिजीलॉकर किंवा डिजिटल लॉकरच्या मदतीने आपण व्हर्च्युअल डॉक्युमेंट्सचा सहजपणे वापर करू शकता. हे एक सरकारी अ‍ॅप आहे. ...