सिंधुदुर्ग जिल्ह्यात शून्य टक्क्यांवर जोपर्यंत हेल्मेट सक्ती होत नाही तोपर्यंत ही मोहीम सुरू ठेवणार असून हेल्मेट सक्ती झाल्यावर याच वाहनचालकांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले जाईल अशी माहिती महामार्ग पोलीस निरीक्षक संजय डौर यांनी दिली. ...
आॅनलाईन लोकमतनागपूर : नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परंतु त्याचे पालन करण्यासाठी नागरिकांकडूनच पुढाकार घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. २०१७ मधील पहिल्या ९ महिन्यांतच ‘हेल्मेट’ न घा ...
मालाड टोइंग प्रकरण गाजत असताना मुलुंडमध्ये टोइंग केलेली दुचाकी टोइंग व्हॅनवरून खाली उतरवून दुचाकीस्वारानेच वाहतूक पोलिसाला धमकावल्याचा प्रकार सोमवारी घडला. ...
शहरातील पार्किंग आता स्मार्ट होणार असून, महापालिकेतर्फे त्यादृष्टीने पहिलाच प्रयोग राबविण्यास सुरुवात झाली. बंगळुरू येथील पार्किंग व्यवस्थापन कंपनीमार्फत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीम उभारण्य ...
मालाड येथे एक महिला तान्ह्या बाळासह कारमध्ये बसलेली असतानाच पोलिसांनी कार ‘टो’ केल्यामुळे वाहतूक पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, या टोइंग प्रकरणात आता नवा व्हिडीओ समोर आल्याने संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. ...
रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या कारच्या मागच्या सीटवर बसून माता तान्हुल्याला दूध पाजत असताना, वाहतूक पोलिसांनी चक्क कार ‘टोइंग’ करून नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळाच्या पित्यानेच या कृत्याचे मोबाइलमध्ये शूटिंग केले होते. ...
वाहतुकीला अडथळा ठरणा-या शहरातील विविध रस्त्यांवरील तसेच रस्त्यांच्या कडेला असलेले अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने बुधवार (दि.८)पासून आदेशाची अंमलबजावणी सुरू केली. ...