सातारकर नागरिकांना ट्रॅफिकजामचा फारसा अनुभवच नसतो. इनमिन तीन रस्ते अन् वाहनेही कमी. त्यामुळे काही मिनिटांत इच्छित ठिकाणी पोहोचले जाते; पण अलीकडे मालवाहू ट्रक रहदारीच्या ठिकाणी कित्येक तास थांबत असल्याने नवीनच समस्या उद्भवू लागल्या आहेत. दोन मिनिटांच् ...
नागपूर जिल्हा (ग्रामीण) वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत मंगळवारी २०० वाहनांची तपासणी केली. यात दोषी आढळून आलेल्या ११२ स्कूल बस व स्कूल व्हॅनवर कारवाई केली. त्यांच्याकडून ६६ हजार रुपयांचा दंडही वसूल केला. ...
मुंबईतील वरळी सी लिंक वाहतुकीस खुला आहे. कोणत्याही प्रकारे वाहनांना धोका नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. ...
स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नौपाडा परिसरात कुठेही कशीही वाहने उभी करण्याची परंपरा कायम आहे. या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनेक बदलही यापूर्वी झालेले आहेत. ...
रेल्वे स्टेशन परिसरात गाडी टोईंग करताना दोन तरुणांनी वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...