वाहतुकीचे नियम सातत्याने मोडणाऱ्या वाहनचालकांची पुणे शहरात मोठी संख्या आहे़ त्यांना वाहतूक नियमांची माहिती नसल्याने अनेकदा त्यांच्याकडून नियम मोडला जातो, अशांना आता वाहतूक शाळेत जाऊन या नियमांची पुन्हा माहिती करून घेऊन उजळणी करावी लागणार आहे. ...
पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुका लक्षात ठेवून राजकीय पक्षाकडून भ्रष्टाचाराबाबत लाइव्ह स्टिंग आॅपरेशन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही आमिष, भ्रष्टाचाराला बळी न पडता कर्तव्य बजावा, अशी अजब सूचना मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. सौ ...
अमॅनोरा सिटीत वाहने चालकांना अनेकदा विरुद्ध दिशेने वाहन न चालविण्याच्या सूचना सिटी प्रशासनाच्यामार्फत देण्यात येत होत्या. मात्र तरीही काही हट्टी चालक नियम पाळण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर प्रशासनाने शक्कल लढवत नेहमी बसविण्यात येणाऱ्या रम्बलर स्पीड ...
शनिवार, दि. ३१ रोजी शहरातून मुस्लीम महिलांचा निघणारा मोर्चा तसेच हनुमान जयंती असल्याने शिवाय याच दिवशी शहरात बिºहाड मोर्चादेखील दाखल होत असल्यामुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून, काही मार्ग बदलण्यात आले आहेत. यामुळे नाशिककरांना पर्यायी ...
तंत्रशुद्ध पद्धतीने वाहतूक नियमन कसे करावे, सामान्य वाहनचालकांशी सुसंवाद करून कटू प्रसंग कसे टाळावेत, यासाठी शहरातील २५० वाहतूक पोलीस कर्मचारी आणि अधिकार्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय शहराचे प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी घेतला. ...