जेव्हा तुम्ही एखादे वाहन रस्त्यावर चालविण्यासाठी घेऊन जाता. तेव्हा तर तुम्हाला रस्त्यावरील नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरुन आपल्याला माहिती असलेल्या नियमामुळे अपघात टळेल आणि मौल्यवान जीव वाचेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी के ...
येरवडा मध्यवर्ती कारागृहात अनेक कुख्यात गुन्हेगार, दहशतवादी व कुख्यात गुंड सजा भोगत आहेत. त्यामुळे हे कारागृह सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील समजले जाते. ...
वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे या हेतूने पोलीस आयुक्त खुद्द रस्त्यावर उतरून वाहनचालकांचे प्रबोधन करीत असले तरी, शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांकडून उघडपणे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
ऊन, वारा, पाऊस यांची कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून रात्री अपरात्री काम करण्याची तयारी ठेवणारे वाहतूक पोलीस, मात्र कर्तव्य बजावीत असताना अनेक अडचणींना सामोरे जात आहेत. ...
पुणे वाहतूक शाखेकडून अवयव प्रत्याराेपणासाठी घेऊन येणाऱ्या अॅम्ब्युलन्सला वाट माेकळी करुन देण्यासाठी ग्रीन काॅरिडाॅर तयार करण्यात येत अाहे. गेल्या वर्षभरात वाहतूक शाखेकडून असे 22 ग्रीन काॅरिडाॅर करण्यात अाले अाहे. ...
पुण्यातील वाहनसंख्येबराेबरच नियम माेडणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत अाहे. पुण्यातील वानवडी, सांगवी, हिंजवडी या भागांमध्ये वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन जास्त प्रमाणात हाेत असल्याचे पाेलिसांनी दिलेल्या अाकडेवारीतून समाेर अाले अाहे. ...
शहराचे तापमान ३८ अंशांवर पोहोचल्याने उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. अशा कडक उन्हात वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांची दमछाक होते. त्यांना अक्षरश: उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. ...