एखाद्या वाहनचालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले किंवा नो पार्कींगमध्ये वाहन लावले तर त्यावर कारवाई म्हणून वाहतुक पोलीस संबंधित वाहनाला उचलून नेण्याचा प्रकार नवीन नाही. पण पुण्यात मात्र गाडीसह चालकालाही टेम्पोत घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे ...
खामगाव: शहरातील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी उपाययोजना म्हणून शहर पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या विविध मोहिमेतंर्गत बुधवारी आॅटो चालकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. ...
रस्त्यावरील वाहने उचलून नेणाऱ्या वाहतूक पोलिसांनी केवळ दुचाकीस्वारांनाच लक्ष्य केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे काही बँका आणि रुग्णालये आणि विशिष्ट अशा ठिकाणीच वाहतूक पोलिसांची ही उचलेगिरी सुरू आहे. ...
स्थानिक बजाज चौकातील रस्ता अनेक दिवसांपासून खड्डेमय झाला होता. ते खड्डे बुजविणे क्रमप्राप्त असताना त्याकडे संबंधितांकडून दुर्लक्षच करण्यात धन्यता मानली जात होती. संभाव्य धोका लक्षात घेता वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी पुढाकार घेवून शनिवारी ...
नाशिक : सिग्नल तोडला म्हणून हटकणाऱ्या वाहतूक पोलिसास दुचाकीचालकाने जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि़ २१) दुपारी उपनगर नाका येथे घडली़ संशयित अरशद खालीद हुसेन बस्तीवाला (४५, रा. साई संतोषी अपार्टमेंट, डीजीपीनगर, पुणे रोड, नाशिक) असे मारहाण करणाºया ...