येथिल इंदिरा गांधी चौकामध्ये सीसी रोडसह पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम कल्याण-डोंबिवली महापालिकेने जोमाने हाती घेतले आहे. पण बेशिस्त रिक्षा चालकांमुळे त्या कामात अडथळे येत आहेत. वाहतूक पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याने पादचा-यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे ...
सादलबाबा चाैकात पदपथांवरुन येणाऱ्या दुचाकी चालकांवर वाहतूक पाेलीसांकडून कारवाई करण्यात येत हाेती. परंतु त्यांच्यासमाेरच बीअारटी मार्गातून येणाऱ्या वाहनचालकांकडे दुर्लक्ष करण्यात येत हाेते. ...
शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानंतर शहर पोलिसांतर्फे स्मार्ट वाहतुकीसाठी प्रयत्न सुरू झाले़ त्यासाठी प्रायोजकांच्या सहकार्यातून शहरातील सुमारे सतरा चौकांचे सुशोभिकरण केले जाणार होते़ मात्र, शहरातील शरणपूररोड व त्रिमूर्ती चौक या दोनच चौकांचे स् ...
शहरात अतिवेगाने वाहन चालविणा-यांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. यामुळे वाहतुकीचे नियम मोडणा-यांसह अतिवेगाने वाहन चालविणारेदेखील वाहतूक पोलिसांच्या रडारवर आहेत. ...
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. विशेषत: सकाळी १० ते १२ व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी होते़ नाशिक-पुणे, मुंबई-आग्रा महामार्गासह शहरातील विविध मार्गांना जोडणारा हा मुख्य च ...
वेळ-दुपारी बारा वाजेची... स्थळ : रामकुंडावरील कपालेश्वर पोलीस चौकी़़ग़ंगाघाटावर अधिक मासानिमित्त स्नानासाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनांची गर्दी़़़ आंदोलनकर्ते सुरक्षारक्षक व त्यांच्या बंदोबस्तासाठी आलेल्या विशेष शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांची तसेच नागरि ...