लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पुण्यातील विश्रांतवाडी चाैकात वाहनचालकांकडून सर्रास नियम माेडले जात असताना वाहतूक पाेलीसांकडून फारशी कारवाई हाेत नसल्याचे चित्र अाहे. त्यामुळे या भागातील वाहतूकीची समस्या जटील झाली अाहे. ...
नाशिक : मेहेर सिग्नलपासून ते महात्मा गांधी रोड व सांगली बँक सिग्नलपर्यंतच्या दुतर्फा असलेला सम-विषम वाहनतळाचा निर्णय पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी महिनाभरासाठी प्रायोगिक तत्वावर रद्द केला आहे़ त्यामुळे लवकरच या मार्गावर दुतर्फा पिवळे पट्टे म ...
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक शाखेकडून विशेश माेहिमेचे अायाेजन करण्यात अाले हाेते. यात विविध नियम माेडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करुन 76 लाखांहून अधिक दंड वसून करण्यात अाला. ...
अकोला : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राष्ट्रीय महामार्गावर नेहरू पार्कनजीक वाहनचालकांच्या व नागरिकांच्या सोयीसाठी लावण्यात आलेला लोखंडी माहिती फलक तुटल्याने हा फलक एखाद्या वाहनावर पडण्याचा धोका असतानाच वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील व कर्मचाऱ्यां ...
पिंपरी: निगडी येथील भक्ती शक्ती चौकात नाकाबंदी करत असताना पोलीस उपनिरीक्षकाला वाहनचालकाकडून धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. पोलीस उपनिरीक्षक उमेश नानासाहेब लोंढे (वय ३९) यांनी निगडी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. जयप ...
कारवाई टाळण्यासाठी विना हेल्मेटने आलेल्या दुचाकीवरील पितापुत्राने स्वत:चेच डोके आपटून घेत तीन हात नाक्यावरील वाहतूक चौकीत गोंधळ घातला. पोलिसांनाच गोळया घालण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली. ...
वेळ सायंकाळी साडेपाच़़़ ठिकाण महात्मा गांधी रोड़़ ताईची दुचाकी टोर्इंगवाल्यांकडून सोडविण्यासाठी सढळ हस्ते मदत करा अशी विनंती़़़ नागरिकांनी काही वेळात जमा केलेली मदतवजा भीक़़़़़ अन् या रकमेचा स्वीकार करणारे टोर्इंगवरील कर्मचारी, तर आम्हाला भीक नको, आम ...