नारायणगाव येथील बसस्थानका समोरील मुख्य चौकात हॉटेल ऋषी समोर आमदार -विधानसभा सदस्य असा स्टिकर असलेली गाडी महामार्गावर नो पार्किंग झोनमध्ये रस्त्यावरच मध्यभागी उभी असल्याने पोलिसांनी त्याला जॅमर लावला़..पण... ...
रस्त्यावर लावलेली दुचाकी बाजूला काढा, असे म्हणल्यावरून एका मुजोर दुचाकीस्वाराने वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यास भररस्त्यावर शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. ...
अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी २९ सप्टेंबर रोजी कारवाई केली. जिल्हाभरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यांविरूद्ध कारवाई करण्यात आली. ...
शासकीय किंवा खासगी नोकरी नाही..परंतू गेली तीस वर्ष बिनपगारी कोल्हापूर शहरातील वाहतूकीचे नियोजन करण्यामध्ये ते आपले आयुष्य खर्ची टाकत आहेत. रस्त्यावर भर ऊन्हात, पावसात शिट्टी फुंकून घसा कोरडा होत आहे आणि सतत पाण्यात उभारुन पायही रक्ताळलेले होतात. ...
चेन स्नॅचिंग प्रकरणांना आळा घालण्यासह अपघातस्थळावर त्वरित पोहोचण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात लवकरच स्पोर्ट्स बाइकचा समावेश करण्यात येणार आहे. ...
सिन्नर : ‘माझी नव्यानेच सिन्नर येथे बदली झाली आहे. तुला साहेबांनी बोलावले. गाडीची चावी दे’, असे सांगून ट्रॉफिक पोलीस बनून आलेल्या एका ठकसेनाने चालकाकडून त्याची बोलेरो जीप पळवून नेल्याची घटना शनिवार (दि. २२) रोजी सिन्नरच्या डुबेरे नाक्यावर घडली. ...
‘इच्छा असेल, तर मार्ग दिसेल’ या उक्तीप्रमाणे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाभम यांनी भूमिका घेतली. ‘सिंघम् स्टाईल’ कारवाईला सुरुवात करून चाकण परिसरातील वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी धडक कारवाई आणि उपाययोजनांना सुरुवातही करण्यात आली आहे. ...
श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी रविवारी (दि.२३) काढण्यात येणार असून, या दिवशी मिरवणूक मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी काही ठिकाणावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत़ ...