मोबाईलवर बोलत दुचाकीवरून जात असताना रोखल्याने दोघा तरुणांनी वाहतूक पोलिसाशी रस्त्यावर हुज्जत घालत धमकी दिली. या प्रकरणी या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी संशयित महेश पांडुरंग पाटील व त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला. ही घटना गुरुवारी (दि. ११) घडली. ...
वाहतूक पोलिसांच्या मदतीने शहरातील रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि अन्य गोष्टींमुळे होणा-या वाहतूक कोंडी होणारे शंभर ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. ...
जानेवारी ते आॅगस्टदरम्यान पोलीस आयुक्तालयांतर्गत ६२ हजार ३३८ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून १ कोटी ९२ लाख ७३ हजार ५५० रुपये दंड वसूल केला. ...