विनापरवाना गाडी चालवत असलेल्या ट्रॅक्टरच्या चालकाला पोलिसांनी अडवून त्याला चालान देण्यात आली. यावेळी सदर ट्रॅक्टर चालकाने पोलिसांकडून चालान घेत घटनेची माहिती मालकाला दिली. ...
अकोला: नवीन बसस्थानकाजवळील पेट्रोल पंपाजवळ कर्तव्य बजावणाºया महिला वाहतूक पोलीस कर्मचाºयाला दुचाकी अडविल्याच्या कारणावरून सैनिकाने मारहाण केल्याची घटना दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
गणेशोत्सवादरम्यान १३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबरपर्यंत शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने काही मार्ग बंद ठेवले आहेत. ...
वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करून अपघात घडविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांना वाहतुकीचे धडे देण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मंगळवारी चौकाचौकात सर्जिकल स्ट्राईक केला गेला. या विशेष मोहिमेंतर्गत पहिल्याच दिवशी पोलिसांनी १२८५ वाहनचालकांवर चालान कारवाई क ...
चुकीच्या मार्गाने आलेल्या दुचाकीस्वाराला हटकल्याने त्यानेच वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल गिरीष अहिरराव यांना मारहाण केल्याचा प्रकार ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी घडला. याप्रकरणी महेश अलगुमीनी आणि सत्यविजय सरवणकर यांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केली ...