वाढत्या अपघातांना प्रतिबंध लावण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाने शहरात २२ आॅक्टोबरपासून हेल्मेट सक्ती लागू केली आहे. हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. ...
रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे, चालकाच्या आसनाशेजारी प्रवासी बसविणे, गणवेश परिधान न करणे तसेच कागदपत्रे जवळ न बाळगणे आदींसह वाहतुकीच्या नियमावलीचे उघडपणे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध पंचवटी वाहतूक शाखा युनिट १ च्या वतीने दं ...
अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ वाहतूक कोंडीत अडकून पडल्यानंतरही एकाही सुशिक्षित वाहनचालकाला शहर वाहतूक नियंत्रण कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देणे आवश्यक वाटले नाही. याउलट वाहतूक कोंडीत अडकून हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करण्यामध्येच अनेकांना रस ...
वाहतूक शाखेकडून वाहतूक पाेलिसांना बाॅडी कॅमेरे पुरवले असून या कॅमेऱ्याच्या अाधारे पाेलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांचे व्हिडीअाे रेकार्डिंग करण्यात येणार अाहे. ...
अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका रस्त्याचा ‘स्मार्ट विकास’ साधला जात आहे. पहिल्या टप्प्यात काम सुरू असल्याने शहर वाहतूक शाखेने अशोकस्तंभ ते थेट त्र्यंबक नाक्यापर्यंत एकेरी वाहतूक करण्याचा प्रयोग सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. २४) राबविला. त्यामुळे दुसºया दि ...
शहरालगतच्या खटकाळी बायपास येथे रेल्वे उड्डाणपूल नाही. शिवाय दर ४५ मिनिटांनी येथून रेल्वे किंवा मालगाडी धावते. त्यामुळे गेट बंद होतो. मात्र नेहमीच्या गेट बंदला नागरिक वैतागले आहेत. विशेष म्हणजे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत असून यात रुग्णवाहिकाही अड ...