शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २८८ वाहनांवर कारवाई करून ५९ हजार रुपये दंडाची रक्कम मंगळवारी एका दिवसात वसूल केली. शहर वाहतूक शाखेच्या वतीने यापुढे अशीच कारवाईची मोहीम राबविण्यात येणार ...
अाजपासून जे सरकारी कर्मचारी हेल्मेट घालणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार हाेती. परंतु सध्या वाहतूक पाेलीस कारवाई न करता सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्याबाबत अावाहन करत अाहेत. ...
शहर वाहतूक शाखा व नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी रिक्षाच्या करण्यात आलेल्या तपासणीत ४०० रिक्षाचालकांकडून प्रत्येकी २०० रुपयेप्रमाणे ८० हजार रुपयांची तडजोड रक्कम वसूल करण्यात आली. ...
रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना या बाबत रस्ता सुरक्षा समितीने नाराजी व्यक्त केली अाहे. तसेच पाेलिसांना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना निलंबित करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. ...
वाशिम : रस्ता सुरक्षा, नो-हॉर्न व सुरक्षित वाहन चालविणे आदिंबाबत प्रभावीरित्या जनजागृती करण्यासाठी वाशिम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मागदर्शनाखाली शहरात रविवार, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथून २ किलोमी ...