रस्ता सुरक्षेच्या नावाखाली नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता कधीही हेल्मेटसक्ती करण्याचा प्रकार या आधी झाला असून आता पुन्हा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे बुधवारपासून चंद्रपुरात हेल्मेट सक्ती सुरू करण्यात आली आहे. ...
५ ते ७ डिसेंबर या कालावधीत ८ रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. काही मार्ग एक दिशा करण्यात आले असून ८ मार्गावर पार्किंगसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. ...
पुणे वाहतूक पाेलिसांकडून हेडफाेन घालून गाणी एेकत जाणाऱ्यांवर तसेच फाेनवर बाेलणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून 200 रुपये इतका दंड अाकारण्यात येत अाहे. ...
शहर वाहतूक शाखेच्या वतीने नाशिकरोड भागात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या व ‘नो पार्किंग’ जागेत उभ्या केलेल्या दुचाकी वाहनांना टोर्इंग करून त्यांच्यावर शनिवारी (दि.१) दंडाची कारवाई केली जाणार आहे. ...
जिल्ह्यातील वाढत्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची शिस्त लावण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाने हेल्मेट सक्ती मोहीम सुरू केली आहे. ...