अशोकस्तंभाकडून सीबीएस, त्र्यंबकानाक्याकडे जाणा-या वाहतुकीला बंदी आहे. असे असतानाही नाशिक जिल्हा न्यायालयाच्या न्यायधीश घोडके यांनी एकेरी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत, मेहेर सिग्नलकडून सीबीएसकडे विरूध्द दिशेने त्यांची होंडा सीटी कार (एमएच १५ एफएफ ...
शासनाच्या ‘सेफ सिटी’ योजनेंतर्गत शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हींच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे व नियम मोडणाºयांना दंडात्मक कारवाईची नोटीस पाठविण्याचे काम सुरू झाले आहे. या माध्यमातून पहिल्याच दिवशी वीसजणांना नोटिसा पाठ ...
मंगळवारी आणि बुधवारी शहरात तीन ठिकाणी पोलिसांवर हल्ला करण्याच्या घटना घडल्या. यामुळे शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींनी मारहाण करून पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. यात पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली आहे. ...
रिक्षा चालकाविरुद्ध कारवाईसाठी गेलेल्या ठाणेनगर वाहतूक शाखेचे योगेश पाटील (३१) यांच्या पायाला धडक देऊन धूम ठोकणाऱ्या शराफत अली शेख (२२, रा. राबोडी, ठाणे) या चालकाला ठाणेनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली. नंतर सुटकेसाठी स्वत:चा गळा कापण्याचीही त्याने पोल ...
चालान कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसाला एका दुचाकीचालकाने मारहाण केली. मोहम्मद मोबीन अन्सारी (वय २९, रा. सैफीनगर, मोमिनपुरा) असे आरोपीचे नाव आहे. तो पोलिसाला मारत असल्याचे पाहून बाजूच्या वाहनचालकांनी त्याला पकडून त्याची बेदम ...
पुण्यातील कला प्रसारणी सभा आणि वाहतूक शाखेकतर्फे अभिनव कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन रवी वर्मा आर्ट गॅलरी भरविण्यात आले आहे ...