वाशिम : रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झालेली असतानाही, बहुतांश चालकांचा ‘विनाहेल्मेट’च प्रवास सुरू असल्याचे दिसून येते. ...
अमेरिकेत आयटी इंजिनिअर म्हणून काम करणारी युवती सुट्टीनिमित्त नाशिकला आली असता प्रवासादरम्यान महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स हरविल्यानंतर रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ती पर्स सदर युवतीला पुन्हा मिळाली. ...
जिल्हा वाहतूक विभागाने अवैध प्रवासी वाहतूकीवर धडक कारवाईस सुरूवात केली असून गेल्या दोन दिवसांत ५० च्या आसपास केसेस करण्यात आल्याचे जिल्हा वाहतूक निरीक्षक बाबुसिंग राठोड यांनी सांगितले. ...
रत्नागिरीच्या वाहतूक पोलिसांना बॉडी वॉर्न कॅमेरे अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले. यामुळे गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठे बळ उपलब्ध झाले आहे. ...
शहर वाहतूक शाखेने नाशिकरोड परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून ‘फक्त दुचाकी’ टोइंग कारवाई करत असून, त्याच ठिकाणी उभ्या असलेल्या चारचाकी गाडीवर टोइंगची कारवाई केली जात नाही. ...