कर्तव्य बजावत असताना दुचाकीस्वार, रिक्षाचालकांकडून भर रस्त्यात वाहतूक पोलिसांच्या ‘वर्दी’वर हात घातला जात असून त्यांना धक्काबुक्की व मारहाण करण्यापर्यंत वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकांची मजल जाणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. ...
रस्त्यावर धावताना वाहनचालक अनेकदा नियम मोडतात. त्यांना पकडून वाहतूक पोलीस दंड ठोठावतात. चालान फाडतात. मात्र, एक मे महाराष्ट्र दिनापासून हे कागदी चालान बंद होऊन ई-चालान फाडले जाणार आहे. त्यामुळे मनमानी दंड आकारणीला चाप बसणार असून वाहनचालकांवर वाहतूक प ...
वाहतूक कोंडीला निमंत्रण देणाऱ्या दुचाकीचालकाला मोटार सुरक्षितठिकाणी हलविण्यास सांगितल्याचा राग येऊन दुचाकीचालकाने कर्तव्य बजावणाºया पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित दुचाकीचालकाला अटक केली आहे. ...