द्वारका चौकातून अवजड वाहनांची वाहतूक बंद करून अन्यत्र मार्गाने वळविण्यात आल्याने पुणे महामार्गाकडून येणारी अवजड वाहने वडाळा-पाथर्डी रस्त्याने मार्गक्रमण करू लागली आहेत. त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आह ...
नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्यामुळे शहरात निघणारा कचरा मोक्षधाम परिसरात टाकला जातो. याशिवाय, कित्येकदा कचरा मोक्षधाम परिसराला लागूनच ग्राम फुलचूरच्या हद्दीत टाकला जातो. ...
मेशी धोबीघाट अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने अवैध व क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या ५३ अॅपेरिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. ९० दिवसांसाठी संबंधित वाहनांची नोंद रद्द करण्यात आली आहे. येत्या १३ फेब्रु ...
द्वारकेच्या वाहतूक कोंडीवर मात करता यावी यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अवजड वाहनांसह बागवानपुरा रस्ता, अनधिकृत रिक्षा, बस थांबे, समांतर रस्ते, एकेरी वाहतूक यासंदर्भात तीन दिवसांपूर्वीच अधिसूचना काढली. ...