लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस

Traffic police, Latest Marathi News

५० रुपयांची लाच घेताना दोन ट्रॅफिक पोलीसांना अटक  - Marathi News | Three employees of transport branch arrested for taking Rs 50 in Buldana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :५० रुपयांची लाच घेताना दोन ट्रॅफिक पोलीसांना अटक 

बुलडाणा वाहतुक शाखेच्या तीन पोलिसांना अकोल्याच्या एसीबीच्या पथकाने ७ सप्टेंबर रोजी अटक केली.  ...

आश्चर्यम...! चक्क, शीर नसलेला दुचाकीस्वार अवतरला नाशकातील रस्त्यांवर - Marathi News | Surprise ...! Chucky, the headless two-wheeler landed on the streets of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आश्चर्यम...! चक्क, शीर नसलेला दुचाकीस्वार अवतरला नाशकातील रस्त्यांवर

शहर वाहतुक शाखेकडून सातत्याने वर्षाच्या बारा महिने हेल्मेट न वापरणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई केली जाते. यामाध्यमातून लाखो ते कोट्यवधींचा महसुल शासनाच्या तिजोरीत जमा होतो; मात्र प्रश्न एवढ्यावरच सुटत नाही. ...

Corona Virus : पिंपरी-चिंंचवड शहर पोलीस दलात कोरोनाचा पहिला बळी - Marathi News | Corona virus : First death in pimpri chinchwad police force due to corona virus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : पिंपरी-चिंंचवड शहर पोलीस दलात कोरोनाचा पहिला बळी

चाकण वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या संतोष झेंडे यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला होता... ...

पोलिसांची कार्यतत्परता अन् माणूसकी, प्रवाशाला शोधून परत केले 11 हजार - Marathi News | Appreciating the humanitarian work of the police, they searched for the passenger and returned Rs 11,000 in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांची कार्यतत्परता अन् माणूसकी, प्रवाशाला शोधून परत केले 11 हजार

खेड तालुक्याच्या हद्दीत पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आळेफाटा पोलिसांकडून जलद गती प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येत होती. ...

सॅल्यूट! अनवाणी पायांनी कर्तव्य करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला पाहून तुम्हीही ठोकाल सलाम - Marathi News | Delhi police jawan is doing duty without shoes winning hearts on twitter | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सॅल्यूट! अनवाणी पायांनी कर्तव्य करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला पाहून तुम्हीही ठोकाल सलाम

सोशल मीडियावर एका ट्रॅफिक पोलिसाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. ...

वाशिम जिल्ह्यात ‘हेल्मेट सक्ती’ कागदावरच! - Marathi News | Helmet forced on paper in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात ‘हेल्मेट सक्ती’ कागदावरच!

वाहनधारक विना हेल्मेट वाहने चालवित असल्याचे १७ आॅगस्ट रोजी रिसोड, मालेगाव, वाशिमसह प्रत्येक शहरात दिसून आले. ...

...अन् पुण्यात वाहतूक पोलिसालाच मिळाली पाच हजारांचा दंड भरण्याची शिक्षा - Marathi News | The traffic police was fined Rs 5,000 in pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...अन् पुण्यात वाहतूक पोलिसालाच मिळाली पाच हजारांचा दंड भरण्याची शिक्षा

वाहतूक पोलिसाने वाहन जप्तीची व आरटीओकडे जाऊन दंड भरावा लागेल या स्वरुपाची दाखवली भीती.. ...

अमरावती विभागात अकोला वाहतूक शाखेच्या सर्वाधिक कारवाया - Marathi News | Most activities of Akola Transport Branch in Amravati Division | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावती विभागात अकोला वाहतूक शाखेच्या सर्वाधिक कारवाया

अकोला वाहतूक शाखेने या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ४५ हजार वाहनांवर कारवाई करून अमरावती विभागातून अव्वल कामगिरी केली आहे. ...