ट्रॅफिक हवालदार म्हटलं की रस्त्यात गाडी अडवून पावती फाडणारे किंवा काही पैसे दिल्यानंतर गाडी सोडून देणारे, अशीच सर्वसामान्य ओळख ट्रॅफिक हवालदाराची आहे. ...
मुंबईतील कुलाबा विभाग सहायक पोलीस आयुक्त, लता धोंडे यांनी ट्रॅफिक हवालदार एकनाथ पार्टे यांचा भरचौकात पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. महिलेने भररस्त्यात वर्दीवर हात टाकला. त्या महिलेकडून वर्दीचा अनादर करण्यात आला, पण आपण संयम राखला, महिलेचा आदर कायम ठेवल ...