वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करून अपघात घडविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांना वाहतुकीचे धडे देण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मंगळवारी चौकाचौकात सर्जिकल स्ट्राईक केला गेला. या विशेष मोहिमेंतर्गत पहिल्याच दिवशी पोलिसांनी १२८५ वाहनचालकांवर चालान कारवाई क ...
चुकीच्या मार्गाने आलेल्या दुचाकीस्वाराला हटकल्याने त्यानेच वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल गिरीष अहिरराव यांना मारहाण केल्याचा प्रकार ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी घडला. याप्रकरणी महेश अलगुमीनी आणि सत्यविजय सरवणकर यांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केली ...
नियम माेडणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत असून गेल्या अाठ महिन्यात झ्रेब्रा क्राॅसिंगवर वाहन थांबविलेल्या ३ लाख ३७ हजार ३८४ वाहनांवर कारवाई करण्यात अाली अाहे. ...
नो पार्किंगमध्ये कार उभी करणा-या वाहन चालकाबरोबर दंडाच्या रकमेबाबत तडतोड करून चिरीमिरी घेणा-या वाहतूक शाखेच्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. ...
दारू प्यायल्यामुळे रस्त्यावरील अपघात वाढतात. क्षुल्लक कारणाचे पर्यवसान दंगलीत होते. यावर आळा घालण्यासाठी शहरात विविध मार्गावर ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ची कारवाई केली जाते. दोषी वाहनचालकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन प्रकरण न्यायालयात दाखल होत ...
जालना शहर वाहतूक शाखेच्यावतीने वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहन तपासणी मोहीम हाती घेतली. बुधवारी अचानक केलेल्या वाहन तपासणीमध्ये ८० वाहन धारकांना कारवाई करून त्यांच्याकडून जवळपास पंचवीस हजार रूपयांचा दंड वसूल केल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस न ...