लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस, मराठी बातम्या

Traffic police, Latest Marathi News

फर्ग्युसन रस्त्यावर अनधिकृत पार्किंग ; वाहतूकीला हाेताेय अडथळा - Marathi News | unauthorized parking at fargussion road ; obstacle to traffic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसन रस्त्यावर अनधिकृत पार्किंग ; वाहतूकीला हाेताेय अडथळा

पुण्यातला महत्त्वाचा तसेच सदैव गजबजलेला असणाऱ्या फर्ग्युसन रस्त्यावर अनधिकृतपणे कशाही पद्धतीने वाहने लावण्यात येत आहेत. ...

वाहतूक पाेलिसांना दिलासा ; प्रदूषणापासून हाेणार संरक्षण - Marathi News | Relief for traffic police ; Protection from pollution | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक पाेलिसांना दिलासा ; प्रदूषणापासून हाेणार संरक्षण

वाहतूक पाेलिसांना मास्क देण्यात येणार असून यामाध्यमातून प्रदूषणापासून त्यांचे रक्षण हाेऊ शकणार आहे. ...

वाहनचालक चुकले तर, फाडणार ई-चालान - Marathi News | If the driver fails, the e-challan will be torn | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाहनचालक चुकले तर, फाडणार ई-चालान

वाहतूक शाखेचा कारभार पारदर्शी व्हावा, तसेच दंडाची रक्कम पोलीस खात्यात गेली की, पोलिसांच्या खिशात, याबाबतही संशय व्यक्त केला जातो. यामुळे यात पारदर्शकता आणण्यासाठी गृहविभागाने ई - चालान पध्दती सुरु करण्याचा निर्णय घेतला. ...

रमजान पर्व : जुने नाशिक, वडाळा परिसरातील वाहतूक मार्गात बदल - Marathi News | Ramzan Festival: Changes in the traffic route in old Nashik and Wadala area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रमजान पर्व : जुने नाशिक, वडाळा परिसरातील वाहतूक मार्गात बदल

मंगळवारी दि.७) रमजान पर्वचा पहिला उपवास (रोजा) असून येत्या ६जूनपर्यंत रमजान पर्व सुरू राहणार आहे. यामुळे जुने नाशिकमधील दुधबाजार, चौकमंडई परिसरात होणारी गर्दीमुळे या भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. ...

वाहतुक नियम भंग करणाऱ्यांवर न्याय दंडाधिकाऱ्यांचीच करडी नजर - Marathi News | Just like the judicial magistrates on traffic violators in madgaon goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाहतुक नियम भंग करणाऱ्यांवर न्याय दंडाधिकाऱ्यांचीच करडी नजर

आठ महिन्यात 1170 प्रकरणो नोंद, 18 लाख रुपये दंड वसूल ...

शहरात वाहतूक पोलीस असुरक्षित; धक्काबुक्की करण्यापर्यंत वाढली मजल - Marathi News | Traffic police in the city unsafe; Increased floor to rattle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात वाहतूक पोलीस असुरक्षित; धक्काबुक्की करण्यापर्यंत वाढली मजल

कर्तव्य बजावत असताना दुचाकीस्वार, रिक्षाचालकांकडून भर रस्त्यात वाहतूक पोलिसांच्या ‘वर्दी’वर हात घातला जात असून त्यांना धक्काबुक्की व मारहाण करण्यापर्यंत वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकांची मजल जाणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. ...

बेदरकार दुचाकीस्वारांना आवरा; अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू - Marathi News | Housewife biker scared; Otherwise we would be on the road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेदरकार दुचाकीस्वारांना आवरा; अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू

७० वर्षीय आजोबांचे पोलीस आयुक्तांना पत्र : मुंबईतील वाहतुकीच्या समस्यांचा वाचला पाढा ...

बेशिस्त वाहनधारकांविरुध्द कारवाईचा बडगा - Marathi News | Action against undisciplined vehicle owners | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बेशिस्त वाहनधारकांविरुध्द कारवाईचा बडगा

वाहतुुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांविरुध्द वाहतूक पोलिसांनी मंगळवारी दंडात्मक कारवाई करुन नियम मोडणा-याकडू दंड वसूल केला. ...