लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस, मराठी बातम्या

Traffic police, Latest Marathi News

पाेलिसांनी गाडीला लावला जॅमर ; चालकाने नेला चाेरुन - Marathi News | four wheeler stolen the jammer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाेलिसांनी गाडीला लावला जॅमर ; चालकाने नेला चाेरुन

नाे पार्किंगमध्ये लावलेल्या चारचाकीला लावलेला जॅमर चालकाने चाेरुन नेल्याची घटना समाेर आली आहे. ...

प्रतिबंधानंतरही खाजगी बसचा वेग कमी होईना - Marathi News | Private bus speed reduction even after the ban in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रतिबंधानंतरही खाजगी बसचा वेग कमी होईना

खाजगी बसच्या फेऱ्यांमुळे शहरात अपघाताची भीती वाढली ...

हैद्राबादसारखा सिग्नल पुण्यात हाेणार का ? - Marathi News | Will there be a signal like Hyderabad in Pune ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हैद्राबादसारखा सिग्नल पुण्यात हाेणार का ?

हैद्राबादप्रमाणे डिजीटल सिग्नल यंत्रणा पुण्यात राबवता येईल का याबाबत वाहतूक शाखेकडून चाचपणी सुरु आहे. ...

पुणेकरांनाे ; वाहतूक नियम माेडल्याचा दंड भरला नसेल तर आता पाेस्टमन येणार घरी - Marathi News | now traffic Callahan will be send to traffic rule violator by post | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनाे ; वाहतूक नियम माेडल्याचा दंड भरला नसेल तर आता पाेस्टमन येणार घरी

थकीत दंड न भरणाऱ्या वाहनचालकांना पाेस्टाच्या माध्यमातून ई-चलन घरी पाठविण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक शाखेने पाेस्टाची मदत घेतली असून दाेन ते तीन दिवसात ही प्रक्रीया सुरु हाेणार आहे. ...

नागपुरात साध्या वेशात उभे राहणार पोलीस; सिग्नल तोडणाऱ्यांवर होईल कारवाई - Marathi News | Police in Nagpur will stand in simple dress; Action will be taken on signal breakers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात साध्या वेशात उभे राहणार पोलीस; सिग्नल तोडणाऱ्यांवर होईल कारवाई

सिग्नल बंद असतानादेखिल स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या जीवाची पर्वा न करता मध्येच सुसाट वेगाने वाहन दामटणाऱ्या (सिग्नल जम्पिंग) वाहनचालकांना पकडण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे सिग्नल क्रॅक टीम्स तयार करण्यात आल्या आहेत. ...

नागपुरात वाहतूक पोलिसांच्या सिग्नल क्रॅक टिम्स तैनात - Marathi News | Posted Traffic Police Signal Crack Teams in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वाहतूक पोलिसांच्या सिग्नल क्रॅक टिम्स तैनात

सिग्नल बंद असतानादेखिल स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या जीवाची पर्वा न करता मध्येच सुसाट वेगाने वाहन दामटणाऱ्या (सिग्नल जम्पिंग) वाहनचालकांना पकडण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे सिग्नल क्रॅक टीम्स तयार करण्यात आल्या आहेत. ...

स्मार्ट सिटीत जेव्हा एकाच वेळी २५ ठिकाणी सिग्नलची होते '' बत्ती गुल'' - Marathi News | when the signal was on 25 locations closed at one time In the smart city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मार्ट सिटीत जेव्हा एकाच वेळी २५ ठिकाणी सिग्नलची होते '' बत्ती गुल''

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून इंटेलिजेंट ट्रॅफिक सिस्टीम आणण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पालिकेच्या विद्यूत विभागाच्या कामाचे अपयश सोमवारच्या पावसात उघड झाले. ...

पुणेकरांचा साेमवार ठरला वाहतूक काेंडीचा - Marathi News | monday was traffic jam day for punekars | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांचा साेमवार ठरला वाहतूक काेंडीचा

साेमवारी शहरातील विविध रस्त्यांवर माेठ्याप्रमाणावर वाहतूक काेंडी झाली हाेती. या वाहतूक काेंडीमुळे वाहनचालकांना तासणतास वाहतूक काेंडीत अडकून पडावे लागले. ...