नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अवैध प्रवासी वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस नेमके करतात तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अवैध वाहतूक जोमात असताना पोलीस मात्र कोमात गेल्याचे दिसत आहे. ...
राज्यातील विद्यालयाजवळील जंक्शनवर वाहतुकीची कोंडी होत असेल तर सकाळी, सायंकाळच्यावेळी व दुपारीही वाहतूक पोलीस ठेवण्याची व्यवस्था सरकार करील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत जाहीर केले ...
सध्या मुंबई - आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक सुरळीत करण्याचे सोडून ड्यूटीवर असलेले पोलीस कर्मचारी त्यात आणखी भर टाकत तेथेच पावत्या फाडत असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आह ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील रासबिहारी चौकातून शुक्रवारी (दि.19) सकाळी 11 वाजेच्या सुमाराला वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांना चकवा देत चारचाकीसह पळ काढणाऱ्या संशयितांचे वाहन अडवून लाखो रुपये किमतीचा गुटखा पकडण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. ...