लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस, मराठी बातम्या

Traffic police, Latest Marathi News

वाहन कायदा : भरमसाठ दंडाला राज्यांचा विरोध - Marathi News | Vehicle Act: States opposed to heavy penalties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहन कायदा : भरमसाठ दंडाला राज्यांचा विरोध

मोटार वाहन कायद्यातील नव्या भरमसाठ दंडाला देशातील किमान १३ राज्यांनी विरोध दर्शवून तो अमलात न आणण्याचा निर्णय घेतला आहे, ...

वाहतूकीचा 'हा' नियम सक्तीने लागू केल्यास चप्पल किंवा सँडल घालून बाईक चालवल्यास होणार कारवाई - Marathi News | If Ride Bike Sandal Or Sleeper Then Traffic Police Will Be Action On You | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :वाहतूकीचा 'हा' नियम सक्तीने लागू केल्यास चप्पल किंवा सँडल घालून बाईक चालवल्यास होणार कारवाई

बेशिस्त वाहन चालविणारे आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. ...

तरुणीचा हायव्होल्टेज ड्रामा पाहून वाहतूक पोलिसांनीच टेकले हात; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | high voltage drama by girl after impose heavy challan by delhi police; Video viral | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :तरुणीचा हायव्होल्टेज ड्रामा पाहून वाहतूक पोलिसांनीच टेकले हात; व्हिडीओ व्हायरल

नवा कायदा लागू झाल्यापासून कोणाला 6 लाखांची पावती तर कोणाला गाडी दुसऱ्याची आणि पावती पोस्टाने पाठविल्याचे प्रकार घडत आहेत. ...

माझी अल्टो कार 144 च्या वेगाने पळवून दाखवा; मालकाचे वाहतूक पोलिसांना चॅलेंज - Marathi News | 9 Year Old Maruti Alto Fined for Going 144 kmph; owner challenged traffic police | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :माझी अल्टो कार 144 च्या वेगाने पळवून दाखवा; मालकाचे वाहतूक पोलिसांना चॅलेंज

नवे वाहतुकीचे नियम लागू झाल्यानंतर नवनवीन किस्से समोर येत आहेत. ...

वाहतूक नियमांचे उल्लंघन प्रकरणी दंड भरुन ट्रक ड्रायव्हरनं रचला 'नवा विक्रम' - Marathi News | Truck driver sets 'new record' for violating traffic rules in Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहतूक नियमांचे उल्लंघन प्रकरणी दंड भरुन ट्रक ड्रायव्हरनं रचला 'नवा विक्रम'

1 सप्टेंबरपासून पाच राज्ये वगळता अन्य राज्यांमध्ये नवीन वाहतूकीचे नियम लागू झाले आहेत. ...

हेल्मेट घातले नाही म्हणून पोलिसांकडून मारहाण; गुन्हा नोंद करण्याचे हायकोर्टाचे आदेश - Marathi News | Police assauted biker who not weared helmet; high court ordered to registered FIR againts those police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हेल्मेट घातले नाही म्हणून पोलिसांकडून मारहाण; गुन्हा नोंद करण्याचे हायकोर्टाचे आदेश

न्या. रणजित मोरे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश ...

.. जेव्हा विनाहेल्मेट दुचाकीस्वाराच्या पाठीमागे बसून विधानसभा अध्यक्ष प्रवास करतात - Marathi News | Haribhau bagade ride on two wheeler | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :.. जेव्हा विनाहेल्मेट दुचाकीस्वाराच्या पाठीमागे बसून विधानसभा अध्यक्ष प्रवास करतात

बागडे ज्या दुचाकीवर बसून आले, त्याच्या चालकाने हेल्मेट घातलेले नव्हते. ...

Motor Vehicle Act: वाढलेल्या दंडाला-शिक्षेला विरोध आहे?; मग हे आकडे पाहाच! - Marathi News | Motor Vehicle Act: Opposed to increased penalties? Then look at these numbers! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Motor Vehicle Act: वाढलेल्या दंडाला-शिक्षेला विरोध आहे?; मग हे आकडे पाहाच!

भारतात वाहन कायद्याचा वापर याआधी वसुलीसाठीच करण्यात येत होता. बऱ्याचदा वाहतुकीचे नियमन करण्यापेक्षा वळणावर, आडोशाला चौकाच्या पुढे थांबून वाहन चालकांना त्रास दिला जात होता. ...