लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस, मराठी बातम्या

Traffic police, Latest Marathi News

विम्याच्या नूतनीकरणाबाबत वाहनधारकांमध्ये उदासीनता - Marathi News | Depression among vehicle holders regarding insurance renewal | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विम्याच्या नूतनीकरणाबाबत वाहनधारकांमध्ये उदासीनता

महामार्ग वाहतूक पोलिसांकडून कारवाई : तीन महिन्यांत ७६ केसेसमधून १,७४,८00 रुपये दंड वसूल ...

अकोला शहरातील वाहतुकीला आॅटोचालकांचा अडथळा - Marathi News | Auto rikshaw barrier to traffic in Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील वाहतुकीला आॅटोचालकांचा अडथळा

वाहतूक सुरळीत करण्याचे काम वाहतूक शाखेच्या पोलिसांंच्याही आवाक्याबाहेर काम होत असल्याचे वास्तव आहे. ...

बेशिस्त चालकांमुळे वाहतूककोंडी - Marathi News | Traffic congestion caused by poor drivers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेशिस्त चालकांमुळे वाहतूककोंडी

पदपथांवर चढवली वाहने; डोंबिवलीत सर्वत्र फेरीवाल्यांनी केले अतिक्रमण ...

शहरातील वाहतूक मार्गात बदल;पाचही केंद्राची वाहतूक बदलली - Marathi News | Changes in city traffic route | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील वाहतूक मार्गात बदल;पाचही केंद्राची वाहतूक बदलली

नवीन आडगाव नाका येथील विभागीय क्रीडा संकुल, भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, सिडकोतील छत्रपती संभाजी स्टेडियम, नाशिकरोड येथील महापालिकेचे विभागीय कार्यालय आणि सीबीएस येथील शासकीय कन्या विद्यालय येथे मतमोजनी होणार आहे. ...

बाणेर येथील वाहतूक विभागाच्या नो पार्किंग कारवाई विरोधात व्यापारी व नागरिक आक्रमक - Marathi News | Traders and civilians agitated against the no parking action of the traffic department in baner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेर येथील वाहतूक विभागाच्या नो पार्किंग कारवाई विरोधात व्यापारी व नागरिक आक्रमक

नो पार्किंग झोन रद्द नाहीच; वाहतूक पोलीस प्रशासन कारवाईवर ठाम.. ...

का घालण्यात आली होती संभाजी पुलावर दुचाकीला बंदी ; वाचा रंजक इतिहास - Marathi News | Why a two-wheeler ban on Sambhaji bridge ; Read the history | Latest pune News at Lokmat.com

पुणे :का घालण्यात आली होती संभाजी पुलावर दुचाकीला बंदी ; वाचा रंजक इतिहास

संभाजी पुलावरुन दुचाकी वाहनांना जाण्यास बंदी घालण्याचा आदेश तत्कालीन अपर पोलीस आयुक्तांनी ७ एप्रिल १९९४ रोजी काढलेल्या आदेशानुसार घालण्यात आले होते़.  त्याचा इतिहासही मोठा रंजक आहे़.  ...

पुणेकरांसाठी खुशखबर ; आता संभाजी पुलावरून धावणार दुचाकी  - Marathi News | Good news for Puneites; Sambhaji bridge will open now for two wheeler also | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी खुशखबर ; आता संभाजी पुलावरून धावणार दुचाकी 

मागील १५ वर्षांपासून दिवसा फक्त चारचाकीसाठी खुला असणाऱ्या संभाजी उर्फ लकडी पुलावर आता २४ तास दुचाकी वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. ...

नागपुरात वाहतूक शाखेचा लाचखोर पोलीस जेरबंद - Marathi News | Traffic Police arrested while taking bribe in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वाहतूक शाखेचा लाचखोर पोलीस जेरबंद

महिन्याला ५०० रुपये पाहिजे म्हणून एका ऑटोचालकाला वेठीस धरणाऱ्या वाहतूक शाखेच्या लाचखोर पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जेरबंद केले. ...