एका बाजूला नाशिक-पुणे रोड व दुसऱ्या बाजूला नाशिक-मुंबई महामार्ग अशा अत्यंत रहदारीच्या दोन मार्गाला जोडणाºया इंदिरानगर व परिसरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस डोकेदुखी ठरू लागला आहे. अवजड वाहनांची वाहतूक, रस्त्यांवरील अतिक्रमण व अरुंद रस्त्यांचा विचार ...
राष्टÑीय महामार्गाच्या एका बाजूला दाट लोकवस्तीत वसलेल्या सिडकोचा वाहतूक कोंडीत श्वास गुदमरू लागला आहे. अरुंद रस्ते, रस्त्यांवरील अतिक्रमण व वाहनांची वाढती संख्या पाहता सिडकोत अपघातांची मालिका सुरूच आहे. ...
पुणे-बंगलोर महामार्गावर कारसाठी प्रतितास ९० किलोमीटर वेगाची मर्यादा असताना एका कार चालकाने तब्बल १७१ च्या वेगाने कार चालवून नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडवून दिला. ...
मनपाचे चौक, ट्रॅफिक वॉर्डनची कमतरता आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने शहरात वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाल्याचे पोलीस आयुक्तांनी ठामपणे सांगितल्याने शहरातील बेशिस्त वाहतुकीला जबाबदार कोण? असा प्रश्न आता पोलीस आयुक्तांच्या भूमिकेमुळे उभा राहिला आहे. ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दि. १४ ते २५ जानेवारीदरम्यान सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे असून, त्याअंतर्गत नांदूरशिंगोटे बसस्थानकात सुरक्षा सप्ताहास प्रारंभ करण्यात आला ...
महाराष्ट्रातील परिवहन विभागातील प्रादेशिक कार्यालय ठाणे आणि रोटरी क्लब आॅफ ठाणे सनराइज यांच्या संयुक्त विद्यमाने रस्तासुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्र म घेतले आहेत. ...
आजकाल नागरिक वाहतुकीचे नियम पाळताना दिसत नाही. त्यामुळे गेल्यावर्षी महाराष्टÑात दीड लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनासह आज अनेक संस्था काम करत आहे. मात्र असे अपघात रोखण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेणे आवश् ...