लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टॅरिफ युद्ध

Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्या

Trade tariff war, Latest Marathi News

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते.
Read More
...तर अमेरिकनांचा इन्कम टॅक्स कायमचा बंद होईल; टेरिफ वॉरवरून ट्रम्पनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली - Marathi News | ...then Americans' income tax will be permanently abolished; Donald Trump pats himself on the back over tariff war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर अमेरिकनांचा इन्कम टॅक्स कायमचा बंद होईल; टेरिफ वॉरवरून ट्रम्पनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली

Donald Trump Terrif War: अमेरिकेने चीनवर एकूण २४५ टक्के टेरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता हे युद्ध तीव्र होणार आहे. ...

३६० अंकांनी घसरल्यानंतर सेन्सेक्सची १५०० अंकांची झेप; 'ही' आहेत तेजीची ५ कारणे - Marathi News | share market why sensex gains 1500 points after falling 360 points in the early hours | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३६० अंकांनी घसरल्यानंतर सेन्सेक्सची १५०० अंकांची झेप; 'ही' आहेत तेजीची ५ कारणे

share market : आज भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. या वाढीमागे १-२ नाही तर ५ कारणे होती. त्यामुळे सकाळी घसरलेला बाजार बंद होईपर्यंत १५०० अंकांनी वधारला. ...

सोन्याच्या दरात मोठी तेजी, पोहोचलं १ लाखांच्या जवळ, किंमत कमी होण्याची शक्यता आहे का? पाहा नवे दर - Marathi News | Gold price today rises sharply reaches close to Rs 1 lakh is there any possibility of price reduction See new rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात मोठी तेजी, पोहोचलं १ लाखांच्या जवळ, किंमत कमी होण्याची शक्यता आहे का? पाहा नवे दर

Gold Silver Price 17 April: लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होताना दिसतेय. ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरदरम्यान १७ एप्रिल रोजी सराफा बाजारात सोनं एक लाख रुपयांच्या अगदी जवळ पोहोचलंय. ...

भारतासमोर चीन गुडघ्यांवर, ड्रॅगन सर्व अटी मानण्यास तयार; नक्की काय आहे प्रकरण? - Marathi News | us china trade war Dragon is ready to accept all conditions for business What exactly is the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतासमोर चीन गुडघ्यांवर, ड्रॅगन सर्व अटी मानण्यास तयार; नक्की काय आहे प्रकरण?

US China Trade War: अमेरिका आणि त्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनला गुडघ्यावर आणतील, असं संपूर्ण जगाला वाटत होतं. पण तसं झालं नाही. ड्रॅगन गुडघ्यावर आलाय, पण भारतानं हे काम केलंय. ...

ट्रम्प टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेची रिझर्व्ह बँकही चिंतेत; अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्यक्त केली मोठी भीती - Marathi News | US Reserve Bank is also worried about Trump's tariff policy; Chairman Jerome Powell expressed great fear | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफ धोरणामुळे रिझर्व्ह बँकही चिंतेत; अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्यक्त केली मोठी भीती

Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे फेडरल रिझर्व्ह बँकही चिंतेत आहेत. देशात महागाई वाढून विकास मंदावेल अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे. ...

जगातील निम्मे सोने असूनही बुडाला देश; अर्थव्यवस्था रुळावर यायला लागले तब्बल १२ वर्षे - Marathi News | mansa musa region flood of gold had drowned the economy of egypt it took 12 years toimprove it | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील निम्मे सोने असूनही बुडाला देश; अर्थव्यवस्था रुळावर यायला लागले तब्बल १२ वर्षे

Mansa Musa : जगभरात सोन्याला प्रचंड महत्त्व आलं आहे. सामान्य माणूसच नाही तर मोठमोठे देशही सोन्याचा साठा वाढवत आहेत. पण, एकेकाळी सोन्याच्या साठ्यामुळे एका देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे बुडाली होती. ...

युद्ध फायद्याचे? सेन्सेक्स ७७ हजारांवर, परदेशी गुंतवणूकदारांकडून देशात पैसे गुंतवणे सुरू - Marathi News | Is war beneficial? Sensex crosses 77 thousand, foreign investors start investing money in the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्ध फायद्याचे? सेन्सेक्स ७७ हजारांवर, परदेशी गुंतवणूकदारांकडून देशात पैसे गुंतवणे सुरू

Tarrif war effect on indian stock market: परदेशी गुंतवणूकदारांकडून भांडवलाचा ओघ वाढला व प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदीमुळे बाजारात तेजीचे वातावरण राहिले. ...

टॅरिफ युद्ध शिगेला: अमेरिकेने चीनवर लादले २४५ टक्के आयात शुल्क, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय - Marathi News | Tariff war at its peak: US imposes 245 percent import tariff on China, Donald Trump's big decision | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टॅरिफ युद्ध शिगेला: अमेरिकेने चीनवर लादले २४५ टक्के आयात शुल्क, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय

Tariff on China: ट्रम्प यांनी समाजमाध्यम मंच ‘ट्रुथ सोशल’वर टाकलेल्या पोस्टमध्ये चीनने अमेरिकी विमान उत्पादक कंपनी बोइंगकडून विमाने स्वीकारण्यास नकार दिल्याचे म्हटले आहे.  ...