सर्वसामान्य लोकांनाही चंद्रावर फिरायला जाता यावं यासाठी नासानंही पुढाकार घेतला आहे. त्यासाठीचं तंत्रज्ञान तयार करण्यासाठी विविध कंपन्यांना त्यांनी प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे. ...
आज आंतरराष्ट्रीय पर्यटन दिवस. गेली दोन वर्ष कोरोना महामारीमुळे बंद दारांमागे कोंडल्या गेलेल्या व्यवसायाची चाकं पुन्हा सुरू होत असताना जगात काय चित्र आहे? ...
विदर्भातील पर्यटनाचे मुख्य स्त्रोत वनपर्यटन आहे. अलीकडे निसर्ग पर्यटनावरही पर्यटन संचालनालयाकडून भर दिला जात असला तरी अधिक आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा विदर्भातील पर्यटनाचा व्यवसाय आजतरी वनपर्यटनावरच अवलंबून आहे. ...
मोझरी पॉईंट परिसरात अचानक वीज कोसळली. तेथे पॉईंट पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना त्याचा धक्का लागला. त्यामध्ये किशोर मोतीराम साबळे (५५), वैशाली किशोर साबळे (२६), आदित्य राजेश जवंजाळ (१३) यांच्यावर उपचार करून अमरावती पाठविण्यात आले. अमरावती येथील सागर ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जंगलातील सगळ्याच पर्यटनावर निर्बंध होते. मात्र, आता अभयारण्यांचे दरवाजे पुन्हा एकदा पर्यटकांसाठी पुन्हा खुले होणार आहेत. यासाठी ऑनलाईन बुकिंगला सुरुवात झाली आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यतील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी घेतला. वाघांच्या हल्ल्यांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी त्यांच्या गळ्यात रेडिओकॉलर बसवून हालचालींवर लक्ष देण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. ...