लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टोमॅटो

Tomato, टोमॅटो

Tomato, Latest Marathi News

टोमॅटो हे भाजीपाला फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. आशिया खंडातील टोमॅटोची बाजारपेठ महाराष्ट्रातच आहे. हे बाजारभाव चढ-उतरासाठी प्रसिद्ध आहे. ह्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.
Read More
शेती कमी, पण मेहनत, जिद्दीनं कमाल केली, मिरची आणि टोमॅटो शेतीतून चांगल उत्पन्न  - Marathi News | Latest News Success Story Smallholder farmer earns good income from chilli and tomato farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पदवीधराने शेतीत कमाल केली, मिरची आणि टोमॅटो शेतीतून नवसंजीवनी

अल्पभूधारक शेतकऱ्याने संकटापुढे गुडघे न टेकता धैर्याने आणि मेहनतीच्या जोरावर अन्य शेतक-यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. ...

कांद्याच्या किंमतींचे उलटे संक्रमण, टोमॅटोची लाली फिकी; सोयाबीन-तूरीची काय आहे स्थिती? - Marathi News | market rate price analysis for onion, tomato, soyabean, tur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याच्या किंमतींचे उलटे संक्रमण, टोमॅटोची लाली फिकी; सोयाबीन-तूरीची काय आहे स्थिती?

कांदा-टोमॅटोचे बाजारभाव का घसरत आहेत. सोयाबीन आणि तुरीच्या किंमतीही काठावर आहेत, तर काही ठिकाणी घसरत आहेत. ...

बाजारातील टोमॅटो आवक घटली; असे आहेत आजचे टोमॅटोचे बाजारभाव - Marathi News | Tomato arrivals in the market decreased; These are today's tomato market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे टोमॅटोचे बाजारभाव

आज दिनांक ९ जानेवारी २४ रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सकाळच्या सत्रातील व्यवहारांत टोमॅटोचे बाजारभाव काय आहेत, ते जाणून घेऊ ...

कृषी विभागाचा कांदा उत्पादन घाेळ उठला शेतकऱ्यांच्या जीवावर - Marathi News | Onion production of agriculture department has cost the lives of farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विभागाचा कांदा उत्पादन घाेळ उठला शेतकऱ्यांच्या जीवावर

नाशिक, पुणे व साेलापूर जिल्ह्यात कांद्याचे एकरी १० ते २० टन उत्पादन हाेत असल्याची माहिती कांदा उत्पादकांनी दिली. राज्य सरकारच्या कृषी विभागाने केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात कांद्याचे उत्पादन ...

अंतराळात पिकवलेला पहिला टोमॅटो ८ महिन्यांपूर्वी हरवला अन्...  - Marathi News | The first tomato grown in space was lost 8 months ago and… | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अंतराळात पिकवलेला पहिला टोमॅटो ८ महिन्यांपूर्वी हरवला अन्... 

हरवलेल्या या टोमॅटोचं रहस्य उलगडलं आहे.. ...

अवकाळीनंतर आता शंखी गोगलगायींचे संकट, टोमॅटो उत्पादक शेतकरी हैराण   - Marathi News | Latest News Conch snail infestation on tomatoes, farmers in trouble | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटोवर शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव, शेतकरी अडचणीत 

आता टोमॅटो पिकावर शंखी गोगलगायीने आक्रमण केल्याने अवघे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ...

गारपीट नंतर फळ व भाजीपाला पिकांची घ्यावयाची काळजी - Marathi News | Care to be taken of fruit and vegetable crops after unseasonal rain and hailstorm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गारपीट नंतर फळ व भाजीपाला पिकांची घ्यावयाची काळजी

गारपीट व अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले असून, त्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे जेणेकरून पिके त्या परिस्थितीतून लवकरात लवकर सावरतील. ...

 आवक कमी झाल्यामुळे टोमॅटोच्या दरामध्ये पुन्हा वाढ; मुंबईमध्येही तुटवडा सुरू, किरकोळ मार्केटमध्ये दर ६० रुपयांवर - Marathi News | A further hike in tomato prices due to reduced arrivals | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई : आवक कमी झाल्यामुळे टोमॅटोच्या दरामध्ये पुन्हा वाढ; मुंबईमध्येही तुटवडा सुरू, किरकोळ मार्केटमध्ये दर ६० रुपयांवर

मुंबई बाजार समितीच्या होलसेल मार्केटमध्ये टोमॅटो १२ ते ३५ रुपये व किरकोळ मार्केटमध्ये ५० ते ६० रुपये दराने विकला जात आहे. ...