लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोमॅटो

Tomato, टोमॅटो, मराठी बातम्या

Tomato, Latest Marathi News

टोमॅटो हे भाजीपाला फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. आशिया खंडातील टोमॅटोची बाजारपेठ महाराष्ट्रातच आहे. हे बाजारभाव चढ-उतरासाठी प्रसिद्ध आहे. ह्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात.
Read More
टोमॅटो व मिरची पिकांत कीड व रोग सहनशील ह्या नवीन जाती विकसित; वाचा सविस्तर - Marathi News | Pest and disease resistant new varieties were introduced in tomato and chilli crops; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटो व मिरची पिकांत कीड व रोग सहनशील ह्या नवीन जाती विकसित; वाचा सविस्तर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या उद्यानविद्या संशोधन (भाजीपाला) केंद्राने विकसित केलेले टोमॅटो आणि मिरची पिकांच्या वाणांस महाराष्ट्र राज्यात लागवडीस राष्ट्रीय पातळीवर अधिसूचीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली. ...

दोन पॉलिहाऊस अन् ६५ शेडनेट, इंदापूर तालुक्यातील ह्या गावाला शेडनेटचं गाव म्हणून ओळख - Marathi News | Two Polyhouses and 65 Shade net This village in Indapur taluka is known as Shade net village | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोन पॉलिहाऊस अन् ६५ शेडनेट, इंदापूर तालुक्यातील ह्या गावाला शेडनेटचं गाव म्हणून ओळख

इंदापूर तालुक्यातील कडबनवाडीमधील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत ढोबळी मिरची, परदेशी भाजीपाला, काकडी लागवड करून कमी कालावधीत लाखोंचे उत्पादन घेण्याचे तंत्र शेडनेट शेतीच्या माध्यमातून रुळत आहे. ...

Tomato Market : टोमॅटोचा बाजार वाढला, पिंपळगाव मार्केटला कॅरेटला काय भाव? वाचा सविस्तर - Marathi News | Latest news Tomato Market price of carat in Pimpalgaon market Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : टोमॅटोचा बाजार वाढला, पिंपळगाव मार्केटला कॅरेटला काय भाव? वाचा सविस्तर

Tomato Market : गेल्या महिनाभरापासून टोमॅटोचे Tomato Market Increased) बाजार भाव टिकून आहेत.  ...

Tomato Market : टोमॅटो बाजारभावात 06 टक्क्यांनी वाढ, मागील आठवड्यातील बाजारभाव कसे होते?  - Marathi News | Latest news Tomato market price increased by 06 percent, see weekly market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : टोमॅटो बाजारभावात 06 टक्क्यांनी वाढ, मागील आठवड्यातील बाजारभाव कसे होते? 

Tomato Market : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर टिकून (Tomato Bajarbhav) आहेत. मागील आठवड्यात.. ...

Tomato Market : पिंपळगाव बाजारात टोमॅटोची सव्वा लाख कॅरेटची आवक, काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News Tomato Market In Pimpalgaon market one lakh carats of tomatoes, see market price?  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : पिंपळगाव बाजारात टोमॅटोची सव्वा लाख कॅरेटची आवक, काय भाव मिळाला? 

Tomato Market : काल पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटो कॅरेटला 451 रुपयांचा दर मिळाला.  ...

Tomato Grand Challenge : केंद्र सरकारचा ‘टोमॅटो ग्रँड चॅलेंज' उपक्रम काय आहे? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News agriculture News central government's innovation 'Tomato Grand Challenge Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Grand Challenge : केंद्र सरकारचा ‘टोमॅटो ग्रँड चॅलेंज' उपक्रम काय आहे? जाणून घ्या सविस्तर

Tomato Grand Challenge : टोमॅटो ग्रँड चॅलेंजच्या माध्यमातून पुढील काळात टोमॅटो पिकाच्या बाबतीत येणाऱ्या अडथळयांवर मात करता येणार आहे.  ...

Tomato Market : पिंपळगाव मार्केटला टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Tomato Market price of tomato carrot in Pimpalgaon market see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : पिंपळगाव मार्केटला टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Tomato Market : काल 17 नोव्हेंबर रोजी पिंपळगाव बाजारात (Pimpalgaon Tomato Market)  20480 कॅरेटची आवक झाली. ...

Tomato Market : एका महिन्यात टोमॅटोच्या किमती 22 टक्क्यांनी कमी झाल्या, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Tomato Market Tomato prices fell by 22 percent in one month, read more details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : एका महिन्यात टोमॅटोच्या किमती 22 टक्क्यांनी कमी झाल्या, वाचा सविस्तर 

Tomato Market :14 नोव्हेंबर 2024 रोजी टोमॅटोला 52.35 रुपये प्रति किलो होती. तर दुसरीकडे 14 ऑक्टोबर 2024 रोजी 67.50 रुपये प्रति किलो इतकी होती. ...