लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

Shaakuntalamच्या रिलीजच्या आधी बिघडली समांथाची तब्येत! अभिनेत्रीच्या ट्विटने वाढवली चाहत्यांची चिंता - Marathi News | samantha ruth prabhu lost her voice during the promotion of shaakuntalam shared health update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shaakuntalamच्या रिलीजच्या आधी बिघडली समांथाची तब्येत! अभिनेत्रीच्या ट्विटने वाढवली चाहत्यांची चिंता

'शकुंतलम'च्या रिलीज आधी तिची तब्येत बिघडली आहे. अभिनेत्रीने तिच्या प्रकृतीबाबत ट्विट करून चाहत्यांना काळजीत टाकलं आहे. ...

“बहीण आणि आई बाहेर होत्या, काचेच्या खोलीत त्याने मला मागून पकडलं अन्…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव - Marathi News | Malayalam actress malavika sreenath shares her horrifying casting couch experience in audition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“बहीण आणि आई बाहेर होत्या, काचेच्या खोलीत त्याने मला मागून पकडलं अन्…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव

मनोरंजन विश्वात कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव अनेक अभिनेत्रींना आला आहे. याबद्दल कोणी उघडपणे बोललं तर कोणी आजही समोर आलेले नाही. ...

Samantha Ruth Prabhu : “तर मी अडचणीत येऊ शकते...”, नागा चैतन्य सोबतच्या घटस्फोटावर बोलली सामंथा   - Marathi News | samantha ruth prabhu not want to forget anything divorce naga chaitanya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“तर मी अडचणीत येऊ शकते...”, नागा चैतन्य सोबतच्या घटस्फोटावर बोलली सामंथा  

Samantha Ruth Prabhu On her divorce with Naga Chaitanya: ऑक्टोबर २०२१ मध्ये सामंथाने पती नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतला. याकाळात तिने अनेक भावनिक आघात सोसले. आता सामंथा हळूहळू मुव्ह ऑन करण्याचा प्रयत्न करतेय... ...

'नदिया के पार'फेम गुंजाच्या मुलीला पाहिलंय का? बॉलिवूडसह साऊथ सिनेमांमध्ये केलंय काम - Marathi News | sheena shahabadi daughter of nadiya ke paar actress sadhna singh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'नदिया के पार'फेम गुंजाच्या मुलीला पाहिलंय का? बॉलिवूडसह साऊथ सिनेमांमध्ये केलंय काम

Sheena shahabadi: साधना यांची लेक कमालीची ग्लॅमरस दिसत असून ती सोशल मीडियावर सक्रीय आहे. ...

Pushpa-The Rule : बाबो! ‘पुष्पा २’साठी अल्लू अर्जुनने घेतले ‘इतके’ कोटी, आकडा वाचून थक्क व्हाल - Marathi News | Pushpa 2 Allu Arjun Double Fees For This Film Reports Rashmika Mandanna And Fahadh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! ‘पुष्पा २’साठी अल्लू अर्जुनने घेतले ‘इतके’ कोटी, आकडा वाचून थक्क व्हाल

Pushpa-The Rule, Pushpa 2 : पुष्पाचा दुसरा पार्ट Pushpa: The Rule येणार म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता या सिनेमाबद्दल आणखी एक अपडेट समोर आलं आहे. ...

Allu Arjun :अल्लू अर्जूनची लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आतून कशी दिसते? पाहा Inside photos - Marathi News | Pushpa star Allu Arjun birthday special see his vanity van luxurious photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Allu Arjun :अल्लू अर्जूनची लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आतून कशी दिसते? पाहा Inside photos

सर्व सोयीसुविधा असलेली अल्लू अर्जुनकडे लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आतून कशी दिसते ते पाहा. ...

Pushpa 2 Teaser Out: कुठे आहे पुष्पा? पाहा पुष्पा-2चा नवा टीझर; पाहून तुम्हीही म्हणाल, जबरदस्त...!! - Marathi News | Pushpa 2 Teaser Out: Allu Arjun-Sukumar Movie first glimpse out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुठे आहे पुष्पा? पाहा पुष्पा-2चा नवा टीझर; पाहून तुम्हीही म्हणाल, जबरदस्त...!!

Pushpa 2 Teaser Out: 'पुष्पा २'च्या प्रतीक्षेत असलेल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होय, अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच मेकर्सनी चाहत्यांना मोठं गिफ्ट देत, 'पुष्पा २'चा नवा टीझर रिलीज केला आहे. ...

दुबईत मोठ्या थाटात पार पडलं राम चरणची पत्नी उपासनाचे डोहाळे जेवण, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Ram charan wife upasana kamineni baby shower in dubai know about party theme | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुबईत मोठ्या थाटात पार पडलं राम चरणची पत्नी उपासनाचे डोहाळे जेवण, फोटो झाले व्हायरल

सोशल मीडियावर राम चरणची पत्नी उपासनाच्या डोहाळे जेवणाचा फोटो तुफान व्हायरल होतायेत. ...