लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

थिएटरचं छत कोसळलं! 'कुबेरा' सिनेमाच्या स्क्रीनिंगदरम्यान घडली भयानक घटना, अनेक जण जखमी - Marathi News | kubera movie screening telangana theatre Ceiling collapses many injured video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटरचं छत कोसळलं! 'कुबेरा' सिनेमाच्या स्क्रीनिंगदरम्यान घडली भयानक घटना, अनेक जण जखमी

धनुषच्या कुबेरा सिनेमाच्या स्क्रीनिंगदरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत ...

मळके कपडे, वाढलेली दाढी, रापलेला चेहरा; अभिनेत्याची 'अशी' अवस्था बघून चाहत्यांना धक्का - Marathi News | kubera movie actor seen begging near tirupati temple nagarjuna rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मळके कपडे, वाढलेली दाढी, रापलेला चेहरा; अभिनेत्याची 'अशी' अवस्था बघून चाहत्यांना धक्का

एका अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा अभिनेता मंदिराजवळ भीक मागताना दिसला. काय आहे यामागचं कारण ...

'टॉक्झिक' सिनेमात दिसणार होती कियारा अडवाणी, अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीमुळे यशने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Kiara Advani was to be seen in the movie Toxic actor Yash took a big decision due to the actress s pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टॉक्झिक' सिनेमात दिसणार होती कियारा अडवाणी, अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीमुळे यशने घेतला मोठा निर्णय

कियाराच्या हातून 'डॉन ३' गेल्याची चर्चा असतानाच आता 'टॉक्झिक'बद्दल अपडेट आलं आहे. ...

वयाच्या २० व्या वर्षीच यशस्वी अभिनेत्री, २२ व्या वर्षी केली आत्महत्या; बॉयफ्रेंडनेही प्यायलं विष पण... - Marathi News | south actress pratyusha took own life by taking poison with boyfriend know more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या २० व्या वर्षीच यशस्वी अभिनेत्री, २२ व्या वर्षी केली आत्महत्या; बॉयफ्रेंडनेही प्यायलं विष पण...

सिनेसृष्टीत ती एकेकाळची सर्वात सुंदर आणि गुणी अभिनेत्री होती. ...

कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडामधील कोणते गुण आवडतात? रश्मिकाच्या उत्तराने वेधलं लक्ष - Marathi News | rashmika mandanna reveals what qualities in vijay deverakonda she likes the most | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडामधील कोणते गुण आवडतात? रश्मिकाच्या उत्तराने वेधलं लक्ष

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ...

प्रभासच्या बहुचर्चित 'द राजा साब'चा टीझर रिलीज; संजय दत्त साकारणार खलनायक, रिलीज डेटही जाहीर - Marathi News | the raja saab teaser starring prabhas sanjay dutt malvika mohnan riddhi agerwal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासच्या बहुचर्चित 'द राजा साब'चा टीझर रिलीज; संजय दत्त साकारणार खलनायक, रिलीज डेटही जाहीर

प्रभासच्या आगामी 'द राजा साब' सिनेमाचा बहुप्रतीक्षित टीझर रिलीज झाला आहे. या सिनेमात संजय दत्त खलनायक म्हणून दिसणार आहे ...

धक्कादायक! 'कांतारा'च्या सेटवर पुन्हा भयानक घटना, थोडक्यात वाचला ऋषभ शेट्टी, काय घडलं? - Marathi News | A terrible incident happened again on the sets of Kantara chapter 1 Rishabh Shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! 'कांतारा'च्या सेटवर पुन्हा भयानक घटना, थोडक्यात वाचला ऋषभ शेट्टी, काय घडलं?

ऋषभ शेट्टीच्या आगामी 'कांतारा चाप्टर १'च्या सेटवर मोठी दुर्घटना घडली असून यात प्रमुख कलाकारांसह इतरांचा जीव थोडक्यात वाचला आहे. काय घडलं नेमकं? ...

काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?" - Marathi News | Music composer aniruddha Ravichander breaks silence on rumors of affair and marriage with Kavya Maran | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"

संगीतकार आणि गायक रविचंदर हा थलायवा रजनीकांत यांचा भाचा आहे. ...