लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही - Marathi News | reel star anjali bai and akash narayankar real story south movie love you mududu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही

अंजली बाई शिंदे आणि आकाश नारायणकर हे लोकप्रिय रीलस्टार कपल खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे पती पत्नी आहेत. आता या मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफवर साऊथमध्ये सिनेमा बनतोय. ...

'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीच्या 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमात 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार औरंगजेब - Marathi News | Vivek Oberoi is all set to play the role of Aurangzeb in Rishab Shetty upcoming Chhatrapati Shivaji Maharaj after kantara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीच्या 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमात 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार औरंगजेब

कांतारा फेम ऋषभ शेट्टीच्या आगामी सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमात ऋषभ शिवरायांची भूमिका साकारत आहे. तर औरंगजेबाची भूमिका बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता साकारणार आहे ...

'देसी गर्ल' हैदराबादमध्ये पोहोचली, व्हिडीओ शेअर करत महेश बाबूला केलं टॅग; कारण... - Marathi News | priyanka chopra arrived in hyderabad tags mahesh babu both are sharing screen in rajamouli s next | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देसी गर्ल' हैदराबादमध्ये पोहोचली, व्हिडीओ शेअर करत महेश बाबूला केलं टॅग; कारण...

'ग्लोबल आयकॉन' प्रियंका चोप्रा मुंबई नाही तर हैदराबादला पोहोचली...काय आहे कारण? ...

"रात्री दारूच्या नशेत तो माझ्या खोलीजवळ अन्...", प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत १७ व्या वर्षी घडलेली धक्कादायक घटना  - Marathi News | malyalam actress suma jayaram talk about facing harassment in film industry at the age of 17 says director kept knocking on the door | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रात्री दारूच्या नशेत तो माझ्या खोलीजवळ अन्...", प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत १७ व्या वर्षी घडलेली धक्कादायक घटना 

"रात्री दारुच्या नशेत तो माझ्या खोलीजवळ अन्...", प्रसिद्ध अभिनेत्रीने हाणून पाडला दिग्दर्शकाचा 'तो' प्लॅन, असं काय घडलेलं? ...

'साडीत चांगली दिसतेस' असा मेसेज पाठवणं अभिनेत्याला भोवलं, महिलांनी स्क्रीनशॉट दाखवून केली पोलखोल - Marathi News | Bengali actor Riju Biswas filled DMs with women you look good in saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'साडीत चांगली दिसतेस' असा मेसेज पाठवणं अभिनेत्याला भोवलं, महिलांनी स्क्रीनशॉट दाखवून केली पोलखोल

महिलांचं कौतुक करणं अभिनेत्याच्या चांगलंच अंगाशी आलं आहे. महिलांनी थेट अभिनेत्याने केलेल्या मेसेजचे स्क्रीनशॉट दाखवत त्याची पोलखोल केली आहे ...

भर गर्दीत चाहत्याने हात ब्लेडने कापला अन्...; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली आपबीती, काय घडलेलं? - Marathi News | south star actor ajith kumar recalls 18 years fan slashed his palm with blade during meet know about what exactly happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर गर्दीत चाहत्याने हात ब्लेडने कापला अन्...; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली आपबीती, काय घडलेलं?

चाहत्याने हातावर ब्लेडने वार केले अन्...; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला तो थरारक प्रसंग ...

मोंथा चक्रीवादळाचं सावट तरीही प्रसिद्ध अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा, चाहत्यांकडून अभिनंदन - Marathi News | actor allu sirish got engaged to his girlfriend nayanika fear of montha cyclone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोंथा चक्रीवादळाचं सावट तरीही प्रसिद्ध अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा, चाहत्यांकडून अभिनंदन

मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे ...

एक सुपरहिट दिला अन् नशीबच फळफळलं! 'कांतारा चॅप्टर-१' फेम अभिनेता झळकणार नव्या सिनेमात - Marathi News | actor gulshan devaiah who play villain role in kantara chapter 1 movie entry in telgu film industry work with samantha ruth prabhu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक सुपरहिट दिला अन् नशीबच फळफळलं! 'कांतारा चॅप्टर-१' फेम अभिनेता झळकणार नव्या सिनेमात

'कांतारा चॅप्टर-१' फेम अभिनेत्याला मिळाली मोठी संधी, नव्या चित्रपटात झळकणार  ...